Join us

Wheat Market: राज्यात गव्हाच्या आवकेत वाढ, दर मात्र स्थिरच; जाणून घ्या कुठल्या बाजारात किती भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:39 IST

Wheat Market :राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१६ मे) रोजी गव्हाची एकूण १६ हजार १७ क्विंटल आवक  (Wheat Arrivals) झाली.  बाजारात सरासरी २ हजार ८०८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

राज्यात आज गव्हाच्या १४७, २१८९, अर्जुन, लाल, बन्सी, हायब्रीड, शरबती, लोकल, पिवळा आणि नं.३ या जातींची आवक मोठ्या प्रमाणावर झाली.  (Wheat Arrivals)

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१६ मे) रोजी गहू दर स्थिर दिसून आले. तर आवकेत मात्र वाढ होताना दिसली. मुंबई बाजार समितीमध्ये  लोकल जातीच्या गव्हाची आवक ९ हजार ३८२     क्विंटल झाली तर त्याला किमान दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर सरासरी दर हा ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.    

तर परांडा बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या गव्हाची २ क्विंटल आवक झाली त्याला सरासरी २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला तर कमाल व किमान दर हा २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.  

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2025
बार्शी---क्विंटल90250031002850
राहूरी---क्विंटल7250026002550
राहूरी -वांबोरी---क्विंटल18239127112568
कारंजा---क्विंटल700252526152575
वरूड-राजूरा बझार---क्विंटल3244024402440
तुळजापूर---क्विंटल75245028002700
राहता---क्विंटल18250027162630
जळगाव१४७क्विंटल4245024502450
वाशीम२१८९क्विंटल300245026112500
शेवगाव२१८९क्विंटल65242526502650
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल6260026002600
परतूर२१८९क्विंटल10242526312500
नांदगाव२१८९क्विंटल39242527732750
औराद शहाजानी२१८९क्विंटल14220025002462
भंडारा२१८९क्विंटल26220023502300
पैठणबन्सीक्विंटल56250728252691
बीडहायब्रीडक्विंटल62257528292641
आंबेजोबाईलालक्विंटल10300030003000
अकोलालोकलक्विंटल17250027302600
अमरावतीलोकलक्विंटल182280030002900
सांगलीलोकलक्विंटल495350045004000
नागपूरलोकलक्विंटल329240026082526
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल82240026612543
हिंगणघाटलोकलक्विंटल148220025452460
मुंबईलोकलक्विंटल9382300060004500
अमळनेरलोकलक्विंटल150245027012701
वर्धालोकलक्विंटल185258526502600
मुर्तीजापूरलोकलक्विंटल100243026602545
मलकापूरलोकलक्विंटल117236531202540
दिग्रसलोकलक्विंटल40257526902600
जामखेडलोकलक्विंटल6245026002525
सटाणालोकलक्विंटल61256029752701
कोपरगावलोकलक्विंटल60242525542509
गंगाखेडलोकलक्विंटल30300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल6242528502600
उल्हासनगरलोकलक्विंटल580300034003200
तासगावलोकलक्विंटल24285032503120
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल6247325452518
परांडालोकलक्विंटल2270027002700
काटोललोकलक्विंटल75225024202350
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल425244026252550
जालनानं. ३क्विंटल105230123012301
किल्ले धारुरपिवळाक्विंटल14220030002900
सोलापूरशरबतीक्विंटल809251541403285
अकोलाशरबतीक्विंटल65320036503400
पुणेशरबतीक्विंटल462450060005250
नागपूरशरबतीक्विंटल429320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल125285033503100
कल्याणशरबतीक्विंटल3260029002700

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market: शरबती गव्हाला 'या' बाजारात उच्चांकी दर; वाचा आजचे गहू बाजारभाव सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड