Join us

Wheat Market : गव्हाच्या दरात मोठी चढ-उतार; वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:19 IST

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून शरबती गहू सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक लाभदायक ठरत आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमधून दर्जेदार गव्हाला यंदा चांगला भाव मिळत आहे. (Wheat Arrivals)

बाजार समितीमध्ये आज (१७ मे) रोजी ५ हजार ८०१ क्विंटल गव्हाची आवक बाजारात झाली असून त्याला सरासरी दर २ हजार ७५१ रुपये इतका मिळाला.  या आठवड्यात बाजारात गव्हाची आवकेत मोठी घसरण पाहायला मिळाली. (Wheat Arrivals)

महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या दरात मोठा फरक दिसून येत आहे. पुणे बाजारात शरबती गव्हाला तब्बल ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला असून, दुसऱ्या बाजूला काही बाजारांमध्ये दर २ हजार रुपये इतका कमी दरही मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/05/2025
बार्शी---क्विंटल67275032002900
पाचोरा---क्विंटल150215026502551
सावनेर---क्विंटल74253025392535
तुळजापूर---क्विंटल85245029002800
राहता---क्विंटल32250027152600
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल44245025712490
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल12250026002600
परतूर२१८९क्विंटल15242527012600
पाथर्डी२१८९क्विंटल40245031502900
वडूज२१८९क्विंटल25245026502550
परांडा२१८९क्विंटल2260026002600
पातूर२१८९क्विंटल39220024002300
दुधणी२१८९क्विंटल107205032152850
पैठणबन्सीक्विंटल17251125532541
मुरुमबन्सीक्विंटल5257525752575
बीडहायब्रीडक्विंटल40250330252730
गंगापूरहायब्रीडक्विंटल63245027002600
अकोलालोकलक्विंटल83248526602560
अमरावतीलोकलक्विंटल234280030002900
सांगलीलोकलक्विंटल450350045004000
मालेगावलोकलक्विंटल132230024152405
हिंगणघाटलोकलक्विंटल60220025002465
उमरेडलोकलक्विंटल412242528002600
अमळनेरलोकलक्विंटल60245527002700
भोकरदनलोकलक्विंटल115242526002500
मुर्तीजापूरलोकलक्विंटल50243026552445
मलकापूरलोकलक्विंटल240231032202500
जामखेडलोकलक्विंटल33250027002600
रावेरलोकलक्विंटल5264026402640
गंगाखेडलोकलक्विंटल12300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल75242527252600
मेहकरलोकलक्विंटल40260032002900
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1250025002500
अहमहपूरलोकलक्विंटल55245133252515
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल200245026202600
जालनानं. ३क्विंटल710235028302550
माजलगावपिवळाक्विंटल50245027002550
किल्ले धारुरपिवळाक्विंटल1200120012001
सोलापूरशरबतीक्विंटल791252541503295
अकोलाशरबतीक्विंटल80300035503350
पुणेशरबतीक्विंटल465440058005100
नागपूरशरबतीक्विंटल630320035003425

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Onion Market : पैठण बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती