Join us

Tur Market : तूर भावात पुन्हा उलटफेर; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:33 IST

Tur Market : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Market : राज्यातील बाजार समितीमध्ये तूरबाजारात आज (४ ऑक्टोबर) पुन्हा चढ-उतार दिसून आले. काही बाजारात तूर दर ६ हजार ५०० रुपयांच्या वर पोहोचले, तर काही ठिकाणी घसरण झाली. (Tur Market)

अमरावती, अकोला, आणि मलकापूर बाजारात सर्वाधिक भाव नोंदवले गेले, तर पैठणमध्ये दर फक्त ३ हजार ८०० रुपयांवर घसरले. बदलत्या हवामानामुळे तूर आवक आणि दरांमध्ये अस्थिरता कायम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. (Tur Market)

भावातील घसरण व वाढ 

या बाजारात जिल्ह्यात पैठण, मालेगाव, मेहकर, उमरेड येथे दर ५०० ते ८०० रुपयांनी खाली उतरले. विशेषतः पैठण बाजारात आजचा दर फक्त ३ हजार ८०० क्विंटल, जो गेल्या आठवड्यातील ४ हजार २०० च्या तुलनेत कमी आहे.

या बाजारात वाढ झाली

अमरावती, अकोला, मलकापूर आणि जालना येथे तूर भाव ६ हजार ४०० ते ६ हजार ६९५ पर्यंत पोहोचले. मलकापूर बाजारात आज सर्वाधिक दर ६ हजार ६९५ रुपये मिळाला. कालच्या तुलनेत १५० रुपयांनी वाढ झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/10/2025
पैठण---क्विंटल3380038003800
कारंजा---क्विंटल1060600064956255
हिंगोलीगज्जरक्विंटल100574562455995
मुरुमगज्जरक्विंटल35640065486489
अकोटहायब्रीडक्विंटल750595067256700
अकोलालालक्विंटल442585065756400
अमरावतीलालक्विंटल1804630066016450
धुळेलालक्विंटल10360053505350
मालेगावलालक्विंटल10500054515326
चिखलीलालक्विंटल8560062005900
नागपूरलालक्विंटल145600063256243
हिंगणघाटलालक्विंटल545560065756000
मुर्तीजापूरलालक्विंटल270592064706195
मलकापूरलालक्विंटल362620066956475
सावनेरलालक्विंटल70624063156290
लोणारलालक्विंटल12590062006050
मेहकरलालक्विंटल15500059555750
नांदूरालालक्विंटल755605167006700
नेर परसोपंतलालक्विंटल23626562956280
बाभुळगावलालक्विंटल180590163806151
दुधणीलालक्विंटल126550065006219
उमरेडलोकलक्विंटल3470050004890
अहमहपूरलोकलक्विंटल13380065155508
जालनापांढराक्विंटल354500165006251
माजलगावपांढराक्विंटल39620064506351
बीडपांढराक्विंटल1600060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल4625162516251

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) हे ही वाचा सविस्तर : Market Committee : व्यापाऱ्यांचे संगनमत? धान्याच्या किमान व कमाल दरात मोठी तफावत! वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Market Sees Price Fluctuations Again; Check Today's Rates

Web Summary : Tur market experiences another price reversal. Stay updated with today's detailed market rates and understand the factors influencing these fluctuations. Get the latest insights for informed trading decisions. Market volatility continues.
टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड