Join us

Tur bajar bhav : पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात सर्वाधिक दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:03 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १५ हजार २१ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २६४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तुरीच्या बाजारभावात आज राज्यात उसळी घेतली असून १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होताना दिसली. अनेक बाजारात ७ हजाराच्या आसपास दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पांढऱ्या तुरीला सर्वाधिक मागणी असून, दरही आकर्षक मिळत आहेत. 

तुर खरेदीचे प्रमाण वाढले असून, लातूर, अकोला, नागपूर, अमरावती, हिंगणघाट आणि जालना या बाजारात तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे. अकोला बाजारात ७ हजार ७५ रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक गाठला गेला आहे.

तुलनेने सोलापूर, लातूर, अकोला व नागपूर येथे दर अधिक असून शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळाल्याचे चित्र आहे.

प्रमुख बाजार समित्यांतील दर

अकोला – ६ हजार ते ७ हजार ७५  (सर्वाधिक)

लातूर – ६ हजार ३० ते ६ हजार ७००

नागपूर – ६ हजार २०० ते ६ हजार ७७० 

अमरावती – ६ हजार ४५० ते ६ हजार ६३८

हिंगणघाट – ५ हजार ८०० ते ७ हजार ६० 

जालना (पांढरी तूर) – ६ हजार १०० ते ६ हजार ७७६

सर्वसाधारण दर

गज्जर व लाल जातीसाठी सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ५५० दरम्यान राहिला

पांढऱ्या तुरीस ६ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/07/2025
दोंडाईचा---क्विंटल19300058515650
पैठण---क्विंटल24645164766461
अचलपूर---क्विंटल135550064005950
देवणी---क्विंटल6645064506450
मुरुमगज्जरक्विंटल317600065756370
सोलापूरलालक्विंटल25610065406525
लातूरलालक्विंटल2088603067006550
अकोलालालक्विंटल1094600070756930
अमरावतीलालक्विंटल2544645066386544
मालेगावलालक्विंटल50350057315640
चोपडालालक्विंटल10400054115000
आर्वीलालक्विंटल380600065856300
चिखलीलालक्विंटल82560064006000
नागपूरलालक्विंटल1011620067706627
हिंगणघाटलालक्विंटल2104580070606400
वाशीम - अनसींगलालक्विंटल60605063506150
अमळनेरलालक्विंटल25586160506050
चाळीसगावलालक्विंटल45490061505975
जिंतूरलालक्विंटल21655565906555
मुर्तीजापूरलालक्विंटल360624065556400
मलकापूरलालक्विंटल1320605067656540
वणीलालक्विंटल25600564606100
सावनेरलालक्विंटल345614465506400
परतूरलालक्विंटल6620063996371
गंगाखेडलालक्विंटल3600061006000
चांदूर बझारलालक्विंटल523520067606540
मेहकरलालक्विंटल210570064656300
औराद शहाजानीलालक्विंटल65590065006200
तुळजापूरलालक्विंटल20600065656500
उमरगालालक्विंटल3626063506300
भंडारालालक्विंटल1600060006000
दुधणीलालक्विंटल1248500068506309
काटोललोकलक्विंटल85580063006000
जालनापांढराक्विंटल379610067766600
माजलगावपांढराक्विंटल166600066016500
बीडपांढराक्विंटल8643167006600
जामखेडपांढराक्विंटल7600064006200
करमाळापांढराक्विंटल11570067005700
गेवराईपांढराक्विंटल49601066106350
औराद शहाजानीपांढराक्विंटल112600066026301
तुळजापूरपांढराक्विंटल35600065656500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Vegetable Market : धान्यापेक्षा भाजीपाल्यात 'धन'; शेतकऱ्यांचा बदलता कल वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड