Join us

Tur bajar bhav: तुरीच्या दरात उसळी! मलकापूर, कारंजा, वर्धा बाजारात सर्वाधिक आवक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:01 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील तुरीच्या बाजारात आज (२३ मे) रोजी सुमारे १२ हजार ८६४ क्विंटल तुरीची आवक नोंदवली गेली. यामध्ये लाल, पांढरी व लोकल जातीत विक्री झाली असून, अनेक बाजार समित्यांमध्ये भावात स्थिरता आणि काही ठिकाणी वाढ दिसून आली. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सकारात्मक बातमी ठरत आहे. (Tur Arrival)

सर्वाधिक दर कुठे?

*  मलकापूर बाजार समितीत तुरीला सर्वाधिक ७ हजार ५० प्रति क्विंटलचा दर मिळाला.

* कारंजा, सिंदी (सेलू), घाटंजी, जालना व चंद्रपूर येथेही ७ हजारच्या आसपासचे दर मिळाले.

सर्वसाधारण दर

आवकेच्या तुलनेत हिंगणघाट (२ हजार १४६ क्विंटल), कारंजा (१ हजार ४२५ क्विंटल), मलकापूर (१ हजार ५३० क्विंटल), दुधणी (१ हजार ४ क्विंटल), वाशीम (९०० क्विंटल), अकोला (६२७ क्विंटल)  या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक नोंदविण्यात आली. तर या ठिकाणी सर्वसाधारण दर ६ हजार ४०० ते ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला. (Tur Arrival)

पांढरी तुरीला मागणी

जालना (१ हजार २१५ क्विंटल), बीड, शेवगाव याठिकाणी पांढऱ्या तुरीला ६ हजार ६०० पर्यंत दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2025
अहिल्यानगर---क्विंटल56550072006350
लासलगाव---क्विंटल6400162005801
लासलगाव - निफाड---क्विंटल1300130013001
दोंडाईचा---क्विंटल74570063006200
चंद्रपूर---क्विंटल49625065006420
राहूरी -वांबोरी---क्विंटल7660066006600
पैठण---क्विंटल28560167416700
कारंजा---क्विंटल1425629570356755
वरूड-राजूरा बझार---क्विंटल78654569056770
सोलापूरलालक्विंटल14600063506000
अकोलालालक्विंटल627600070956800
धुळेलालक्विंटल60400060105400
यवतमाळलालक्विंटल212630069256612
चोपडालालक्विंटल2580058005800
आर्वीलालक्विंटल290620067206550
चिखलीलालक्विंटल165617068606515
हिंगणघाटलालक्विंटल2146580071756250
वाशीमलालक्विंटल900630068506500
वाशीम - अनसींगलालक्विंटल150635066506400
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल618630068506500
अमळनेरलालक्विंटल40600062506250
चाळीसगावलालक्विंटल45560062006000
पाचोरालालक्विंटल90520063345651
मुर्तीजापूरलालक्विंटल400643067406585
मलकापूरलालक्विंटल1530650070506900
सावनेरलालक्विंटल650637567456600
गंगाखेडलालक्विंटल2690070006900
लोणारलालक्विंटल224650067756637
मेहकरलालक्विंटल130620068006650
नांदगावलालक्विंटल21500065996550
मंठालालक्विंटल23630066506500
सेनगावलालक्विंटल68620067006400
भंडारालालक्विंटल1610061006100
भद्रावतीलालक्विंटल7630063006300
सिंदी(सेलू)लालक्विंटल90674068606750
दुधणीलालक्विंटल1004560069506404
वर्धालोकलक्विंटल46662567606700
घाटंजीलोकलक्विंटल55630070006800
काटोललोकलक्विंटल185600066006450
जालनापांढराक्विंटल1215640070006700
बीडपांढराक्विंटल65530167006418
पाचोरापांढराक्विंटल10500055005300
शेवगावपांढराक्विंटल55650066006600

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav: बाजार समितीत तुरीची मोठी आवक; मात्र दर स्थिर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतूर