Join us

Tur Bajar Bhav : तूर मार्केट अपडेट; राज्यात 'या' बाजारात तुरीला विक्रमी भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:02 IST

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजारपेठांमध्ये आज तुरीच्या आवक (Tur Arrival)  व दरात चढ-उतार पाहायला मिळाले. काही ठिकाणी तुरीला सहा हजारांच्या पुढील भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसले, तर काही बाजारांत घसरण झाल्याने चिंता कायम आहे.

काही बाजारांत तुरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले, तर काही ठिकाणी भाव घसरल्याने निराशा व्यक्त झाली. (Tur Arrival) 

आज राज्यभरातून एकूण ९ हजार ६०७ क्विंटल तूर बाजारात आली असून सरासरी दर ६ हजार १२४ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला. (Tur Arrival) 

ठळक बाजारभाव

अकोला : आवक १ हजार ९२ क्विंटल, जास्तीत जास्त दर ६ हजार ८९५, सरासरी दर ६ हजार ६५० रु. 

अमरावती : आवक २ हजार २२ क्विंटल, जास्तीत जास्त दर ६ हजार ४५५, सरासरी दर ६ हजार ३०२ रु.

नागपूर : आवक ९५९ क्विंटल, जास्तीत जास्त दर ६ हजार ४७५, सरासरी दर ६ हजार ३५६ रु.

मलकापूर : आवक ८५६ क्विंटल, जास्तीत जास्त दर ६ हजार ६७०, सरासरी दर ६ हजार ४६५ रु.

नांदूरा : आवक ६५० क्विंटल, सरासरी दर तब्बल ६ हजार ६७० रु.

जालना (पांढरा तूर) : आवक ४०९ क्विंटल, जास्तीत जास्त दर ६ हजार ६७५, सरासरी दर ६ हजार ६०० रु.

सर्वात कमी व जास्त दर

सर्वात कमी दर : दोंडाईचा येथे ५ हजार ४०६ रु.

सर्वात जास्त दर : दुधणी बाजार समितीत तब्बल ६ हजार ७९० रु.

राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये आज तुरीला ६ हजार ते ६ हजार ७०० या दरम्यान भाव मिळाला. काही ठिकाणी दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/08/2025
दोंडाईचा---क्विंटल1540657625406
पैठण---क्विंटल2636063606360
कारंजा---क्विंटल1025580066356355
मानोरा---क्विंटल172589964026150
मोर्शी---क्विंटल401620064006300
हिंगोलीगज्जरक्विंटल30560061005850
मुरुमगज्जरक्विंटल198610064216278
सोलापूरलालक्विंटल18607061106070
अकोलालालक्विंटल1092600068956650
अमरावतीलालक्विंटल2022615064556302
धुळेलालक्विंटल13542556005500
यवतमाळलालक्विंटल77600064506225
मालेगावलालक्विंटल2240154505450
चिखलीलालक्विंटल22535063005800
नागपूरलालक्विंटल959600064756356
वाशीम - अनसींगलालक्विंटल180585061505950
चाळीसगावलालक्विंटल35520059865700
मुर्तीजापूरलालक्विंटल480595065006225
मलकापूरलालक्विंटल856620066706465
वणीलालक्विंटल73600062456100
मेहकरलालक्विंटल70550062005900
सेनगावलालक्विंटल51615064256300
मंगरुळपीरलालक्विंटल379550064906200
चांदूर-रल्वे.लालक्विंटल86620063056250
नांदूरालालक्विंटल650578666706670
सिंदी(सेलू)लालक्विंटल24610063606250
दुधणीलालक्विंटल193590067906216
वर्धालोकलक्विंटल5593562656150
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1570061006000
जालनापांढराक्विंटल409550066756600
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल30640064006400
बीडपांढराक्विंटल4600061006050
जामखेडपांढराक्विंटल4570059005800
करमाळापांढराक्विंटल8630063006300
गेवराईपांढराक्विंटल32617565006400
पाथरीपांढराक्विंटल8500066255501

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : राज्यात तुरीच्या अवकेत चढ-उतार; कुठे किती मिळाले दर? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतूरतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती