Join us

Tur bajar bhav : तुरीचे बाजारभाव स्थिर; गंगापूर आणि हिंगणघाट ठरले आघाडीवर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:02 IST

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१२ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ९ हजार ४१२ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २६९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज गंगापूर आणि हिंगणघाट बाजारात तुरीला सर्वाधिक दर मिळाला. गंगापूर बाजारात काळ्या तुरीसाठी प्रतिक्विंटल ६ हजार ९५० रुपये, तर हिंगणघाटात लाल तुरीसाठी ६ हजार ९०० रुपये दर मिळाला. दुधणी बाजारात मात्र किमान दर केवळ ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील तुरीच्या दरात सौम्य सुधारणा दिसून येत असून चांगल्या प्रतीसाठी बाजारात मागणी अधिक आहे. चांगल्या दर्जाच्या तुरीसाठी दर ६ हजार ५०० ते ६ हजार ९५० रुपयांपर्यंत पोहोचला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/07/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल2630064526376
पैठण---क्विंटल30625064606440
देवणी---क्विंटल5655065916570
हिंगोलीगज्जरक्विंटल195580063506075
मुरुमगज्जरक्विंटल67610061006100
गंगापूरकाळीक्विंटल1695069506950
अकोलालालक्विंटल961607068406540
अमरावतीलालक्विंटल2736635065356442
धुळेलालक्विंटल14550058005705
चिखलीलालक्विंटल35555063515950
हिंगणघाटलालक्विंटल1385580069006300
मुर्तीजापूरलालक्विंटल500615064406295
मलकापूरलालक्विंटल1100570067006500
गंगाखेडलालक्विंटल3610062006100
निलंगालालक्विंटल19620064006300
तुळजापूरलालक्विंटल24600063006200
उमरगालालक्विंटल2620162016201
पातूरलालक्विंटल75570064006204
नांदूरालालक्विंटल380609065506550
बाभुळगावलालक्विंटल320570064056250
सिंदी(सेलू)लालक्विंटल134610063006250
दुधणीलालक्विंटल867530066505968
उमरेडलोकलक्विंटल6580061305950
जालनापांढराक्विंटल329540067906575
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल8600062006100
माजलगावपांढराक्विंटल132600065006401
बीडपांढराक्विंटल24570064516173
शेवगावपांढराक्विंटल22620063006300
गेवराईपांढराक्विंटल33645065316500
देउळगाव राजापांढराक्विंटल3550061505800

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Chilli Export : सिल्लोडची मिरची 'हॉट'; दुबईसह देशभरातून मागणी, दर झपाट्याने वाढले वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डतूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती