Join us

Tur Bajar Bhav : तूर बाजारभाव अपडेट: कोणत्या जातीला मिळाली जास्त मागणी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:00 IST

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील तूरबाजारात एकूण ७ हजार ७२७ क्विंटल तुरीची आवक  (Tur Arrival) झाली, जी मागील दिवसांच्या तुलनेत थोडी कमी आहे. या आवकेमध्ये लाल, पांढरा, गज्जर आणि लोकल जातीचा तूर समाविष्ट होता. (Tur Bajar Bhav)

आवक कमी झाल्यामुळे काही ठिकाणी दर स्थिर तर काही ठिकाणी किंचित वाढलेले दिसले तर काही ठिकाणी घटलेले नोंदवले गेले.(Tur Bajar Bhav)

जाती आणि दर

लाल तूर: सर्वाधिक मागणी असलेली जात असून, महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये याचे दर ६ हजार ते ७ हजार  प्रति क्विंटल दरम्यान होते. लातूरमध्ये ६ हजार ३०० ते ७ हजार, अकोलात ६ हजार  ते ६ हजार ५५५, आणि अमरावतीत ६ हजार १०० ते ₹६ हजार ४५० एवढे दर नोंदले गेले.

पांढरा तूर: जालना, माजलगाव, बीड यासारख्या बाजारांमध्ये दर ५ हजार ते ६ हजार ६६१ पर्यंत होते. जालनामध्ये ५ हजार ते ६ हजार ६६१ प्रति क्विंटल, बीडमध्ये ६ हजार २०० ते ६ हजार २५१ रुपये इतके दर होते.

गज्जर तूर: हिंगोली व मुरुम या ठिकाणी गज्जर तुरीची आवक झाली. हिंगोलीत दर ५ हजार ते ५ हजार ४५० रुपये आणि मुरुमत ६ हजार २४१ रुपये इतके नोंदले गेले.

लोकल तूर: वर्धा, अहमहपूर, काटोल येथे लोकल तुरीचे दर ४ हजार ते ६ हजार ३३१ रुपयांदरम्यान होते.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/09/2025
अहिल्यानगर---क्विंटल40600075006750
बार्शी -वैराग---क्विंटल9580058005800
पैठण---क्विंटल1580158015801
रिसोड---क्विंटल178550063605950
मानोरा---क्विंटल153595161756030
हिंगोलीगज्जरक्विंटल20500054505225
मुरुमगज्जरक्विंटल5624162416241
लातूरलालक्विंटल419630070006700
अकोलालालक्विंटल445600065556355
अमरावतीलालक्विंटल1902610064506275
मालेगावलालक्विंटल1515051505150
चिखलीलालक्विंटल16540063005850
नागपूरलालक्विंटल678600063116233
हिंगणघाटलालक्विंटल593540064756000
वाशीमलालक्विंटल1200564064656000
वाशीम - अनसींगलालक्विंटल60585062506000
मुर्तीजापूरलालक्विंटल310582563456085
मलकापूरलालक्विंटल675610065256300
वणीलालक्विंटल127570561955920
मेहकरलालक्विंटल40520059805750
दौंड-केडगावलालक्विंटल8500055005200
औराद शहाजानीलालक्विंटल17610163516226
मंगरुळपीरलालक्विंटल225555062605850
चांदूर-रल्वे.लालक्विंटल21611062406200
वर्धालोकलक्विंटल27552558705700
अहमहपूरलोकलक्विंटल54400063315396
काटोललोकलक्विंटल23580060505990
जालनापांढराक्विंटल393500066616250
माजलगावपांढराक्विंटल70600063896200
बीडपांढराक्विंटल15620062516234
औराद शहाजानीपांढराक्विंटल10640064856442

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : गहू बाजारभाव अपडेट: दौंड, सिल्लोडमध्ये भाव स्थिर वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Market Rates: Which Variety is in High Demand?

Web Summary : Tur arrival decreased slightly, impacting prices. Red Tur remains highly demanded, fetching ₹6,000-₹7,000/quintal. White Tur traded around ₹5,000-₹6,661. Gajjar Tur reached ₹6,241 in Murum. Local Tur ranged from ₹4,000-₹6,331.
टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती