Join us

Tur bajar bhav: तुरीला नागपूर बाजारात मिळाला उच्चांकी दर; वाचा आजचे तूर बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:21 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील तुरीच्या बाजारभावात आज कमालीचा चढ-उतार पाहायला मिळाला. नागपूर, अकोला, लातूर व कारंजा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर ७ हजाराच्या पुढे गेले असून शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याचे चित्र आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१५ मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक (Tur Arrivals) झाली. १८ हजार ३०९ क्विंटल आवक झाली. तर त्याला सरासरी ६ हजार ६२९ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

लातूर बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीची  ३ हजार ८१६ क्विंटल आवक झाली त्याला किमान दर हा ३ हजार ८१६ रुपये इतका मिळाला तर कमाल दर हा ७ हजार १७० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सरारी दर हा ७ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

कोपरगाव बाजार समितीमध्ये  लाल जातीच्या तुरीची आवक १ क्विंटल झाली. त्याला किमान व कमाल दर हा ६ हजार ४० रुपये इतका मिळाला. तर सरासरी दर हा ६ हजार ४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2025
दोंडाईचा---क्विंटल63450062516051
चंद्रपूर---क्विंटल34620066006490
राहूरी -वांबोरी---क्विंटल6660166016601
पैठण---क्विंटल30679068416800
कारंजा---क्विंटल1625660072356935
हिंगोलीगज्जरक्विंटल320660070506825
सोलापूरलालक्विंटल10660066006600
लातूरलालक्विंटल3816684171707000
अकोलालालक्विंटल1655660074057000
धुळेलालक्विंटल33545060805995
मालेगावलालक्विंटल18320063996250
चिखलीलालक्विंटल215630071806740
नागपूरलालक्विंटल1579680072707152
हिंगणघाटलालक्विंटल2750590073406300
अमळनेरलालक्विंटल100580062006200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल89620068006500
जिंतूरलालक्विंटल4650065506500
मुर्तीजापूरलालक्विंटल300667570406860
सावनेरलालक्विंटल705668069186840
कोपरगावलालक्विंटल1604060406040
गंगाखेडलालक्विंटल4700071007000
मेहकरलालक्विंटल100620068956700
नांदगावलालक्विंटल9305073006550
औराद शहाजानीलालक्विंटल86650069806740
तुळजापूरलालक्विंटल15650067256700
उमरगालालक्विंटल4600067006400
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल61675069506850
राजूरालालक्विंटल42654066756625
भद्रावतीलालक्विंटल5650065006500
सिंदी(सेलू)लालक्विंटल180680069506900
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल46665069756750
दुधणीलालक्विंटल1659580071106527
उमरेडलोकलक्विंटल51630068006600
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल14470067006439
घाटंजीलोकलक्विंटल100635070006850
काटोललोकलक्विंटल205650068196750
जालनापांढराक्विंटल1667550072007000
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल44600068506425
बीडपांढराक्विंटल10630066006450
जामखेडपांढराक्विंटल25660068006700
करमाळापांढराक्विंटल399670070756950
देउळगाव राजापांढराक्विंटल2630063006300
गंगापूरपांढराक्विंटल36580065006350
औराद शहाजानीपांढराक्विंटल180660171016851
तुळजापूरपांढराक्विंटल12650067256700

 (सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Storage Cluster: 'सोयाबीन साठवण क्लस्टर'चा लातुरात शुभारंभ; अत्याधुनिक गोदाम उभारणी! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारतुरामार्केट यार्डमार्केट यार्ड