Join us

Tur bajar bhav : बाजारात तुरीची आवक घटली पण दर टिकले; हिंगणघाटात तुरीला सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:55 IST

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (४ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ११ हजार ६१६ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार ३१० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (४ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत घट होताना दिसली असून, राज्यभरातून केवळ ११ हजार ६१६ क्विंटल तुरीची आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आवक कमी असली तरी काही बाजार समित्यांमध्ये समाधानकारक दर मिळाले आहेत. राज्यात सरासरी दर ६ हजार ३१० प्रति क्विंटल इतका राहिला.

तुरीची आवक व दर

एकूण आवक : ११,६१६ क्विंटल

सरासरी दर : ६,३१० रु. क्विंटल

कमाल दर मिळाला : हिंगणघाट बाजारात ७,०६० रु. क्विंटल

सर्वात कमी दर : किल्ले धारूर (लोकल) ३,००० रु. क्विंटल

कोणत्या बाजारात दर जास्त?

हिंगणघाट : लाल तूर ७,०६० रु. क्विंटल

अकोला : लाल तूर ६,९८५रु. क्विंटल

लातूर : लाल तूर ६,९०० रु. क्विंटल

जालना (पांढरी तूर) : ६,८२५ रु. क्विंटल

मलकापूर : लाल तूर ६,७८५ रु. क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/07/2025
बार्शी---क्विंटल132640068006600
पैठण---क्विंटल11640064006400
भोकर---क्विंटल10622562506237
कारंजा---क्विंटल1425590066956435
मानोरा---क्विंटल158529966006369
देवणी---क्विंटल10615066236386
सोलापूरलालक्विंटल5610063006100
लातूरलालक्विंटल2456630069006720
अकोलालालक्विंटल1202600069856500
यवतमाळलालक्विंटल166620065456372
परभणीलालक्विंटल12600063506300
चिखलीलालक्विंटल65575064006050
हिंगणघाटलालक्विंटल2734580070606400
पाचोरालालक्विंटल80540061005700
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल78600064506225
मलकापूरलालक्विंटल1340580067856580
गंगाखेडलालक्विंटल6600061006000
मंठालालक्विंटल38610063006250
औराद शहाजानीलालक्विंटल110590164916196
सिंदी(सेलू)लालक्विंटल148635065706500
दुधणीलालक्विंटल468550068006216
किल्ले धारुरलोकलक्विंटल8300059005900
काटोललोकलक्विंटल50623063616300
जालनापांढराक्विंटल755510068256600
माजलगावपांढराक्विंटल56600066006500
शेवगावपांढराक्विंटल35630063006300
करमाळापांढराक्विंटल36650066006500
गेवराईपांढराक्विंटल59614666316550
मंठापांढराक्विंटल4575057505750
औराद शहाजानीपांढराक्विंटल51610166016351

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : रिसोडमध्ये हळदीची मोठी आवक; मुंबईत दर उच्चांकी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डतूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती