Join us

Tur bajar bhav : तुरीची आवक सुधारली, दर स्थिर; लाल जातीला चांगली मागणी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:34 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१८ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) मोठी सुधारणा दिसून आली आहे. आज एकूण तुरीची आवक १२ हजार ९५४ क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. तर सरासरी दर हा ६ हजार ११० प्रति क्विंटल इतका मिळाला. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी सुधारणा नोंदवली गेली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज तुरीची आवक १२ हजार ९५४ क्विंटल झाली. सरासरी दर ६ हजार ११० रुपये प्रति क्विंटल इतका राहिला.

जास्त मागणी 'लाल' तुरीला

राज्यभरात लाल जातीच्या तुरीला सर्वाधिक मागणी दिसून आली. बहुतांश बाजार समित्यांमध्ये लाल तुरीचीच आवक अधिक होती व दरही चांगले मिळाले. काही ठिकाणी काळी, पांढरी व लोकल जातीचीही आवक दिसून आली, मात्र प्रमाण कमी होते.

काळ्या आणि पांढऱ्या जातीचे दर 

काळी तूर : मंठा येथे ६ हजार रु. प्रति क्विंटल (२ क्विंटल आवक)

पांढरी तूर : करमाळा येथे सर्वाधिक दर ६ हजार ५०० रु. प्रति क्विंटल

पांढरी तूर : शेवगाव येथे ६ हजार ३०० रु. प्रति क्विंटल सरासरी दर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/07/2025
दोंडाईचा---क्विंटल10500057715600
राहूरी -वांबोरी---क्विंटल5630063006300
पैठण---क्विंटल15635063866375
भोकर---क्विंटल9610061916145
कारंजा---क्विंटल1290590066456380
वरूड-राजूरा बझार---क्विंटल48616064406368
देवणी---क्विंटल1664066406640
मंठाकाळीक्विंटल2600060006000
अकोलालालक्विंटल859590065856365
अमरावतीलालक्विंटल3003625065236386
धुळेलालक्विंटल18395055005105
चिखलीलालक्विंटल75550064005950
हिंगणघाटलालक्विंटल2020590068006100
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल810610066006400
चाळीसगावलालक्विंटल35300060505701
पाचोरालालक्विंटल100550062915800
मुर्तीजापूरलालक्विंटल525612065006310
मलकापूरलालक्विंटल1620585067006420
दिग्रसलालक्विंटल56630565056402
वणीलालक्विंटल84580564006100
सावनेरलालक्विंटल447627564806390
गंगाखेडलालक्विंटल3610062006100
नांदगावलालक्विंटल7250055995550
मंठालालक्विंटल41600062006100
उमरगालालक्विंटल1610061006100
मंगरुळपीरलालक्विंटल256520064806300
चांदूर-रल्वे.लालक्विंटल66625064006300
बुलढाणालालक्विंटल30600062006100
बाभुळगावलालक्विंटल600580163606100
आष्टी (वर्धा)लालक्विंटल10600063156150
सिंदीलालक्विंटल11580065006250
दुधणीलालक्विंटल675550067356164
काटोललोकलक्विंटल150589064416050
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल5610061006100
बीडपांढराक्विंटल25560056005600
शेवगावपांढराक्विंटल11630063006300
करमाळापांढराक्विंटल1650065006500
गंगापूरपांढराक्विंटल2400058005500
मंठापांढराक्विंटल28580060005800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Chana Market : हरभऱ्याच्या भावात जोरदार उसळी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती