Join us

Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत निम्म्याने घसरण; कसा मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:16 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (८ ऑगस्ट) तुरीच्या आवकेत मोठी घसरण झाली असून, आवक केवळ ११ हजार ९३४ क्विंटल इतकी नोंदवली गेली.

गुरुवारी (७ ऑगस्ट) झालेल्या २२ हजार १७१ क्विंटल आवकेच्या तुलनेत ही जवळपास निम्मीच आहे. आज तुरीचा सरासरी दर ६ हजार १८५ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत आज मोठी घट झाली आहे. ७ ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या २२ हजार १७१ क्विंटल आवकेच्या तुलनेत, आज (८ ऑगस्ट) फक्त ११ हजार ९३४ क्विंटल आवक झाली आहे. सरासरी दरात किरकोळ चढ-उतार होत असला तरी ६ हजार १८५ प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला.

गुरुवारच्या तुलनेत स्थिती

७ ऑगस्ट : आवक २२ हजार १७१ क्विंटल | सरासरी दर ६ हजार २४५

८ ऑगस्ट : आवक ११ हजार ९३४ क्विंटल | सरासरी दर ६ हजार १८५

प्रमुख बाजार समित्यांतील दर (८ ऑगस्ट)

देवणी – ६ हजार ५९१ (उच्च दर)

गेवराई – ६ हजार ४५० (पांढरी तूर)

लातूर – ६ हजार ४५० (सर्वसाधारण)

अकोला – ६ हजार ३५०

अमरावती – ६ हजार २२५

हिंगणघाट – ६ हजार २००

मलकापूर – ६ हजार ४५०

नागपूर – ६ हजार ३००

पैठण – ६ हजार ३५०

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/08/2025
दोंडाईचा---क्विंटल3540060915551
राहूरी -वांबोरी---क्विंटल4635163516351
पैठण---क्विंटल18565064366350
वरूड-राजूरा बझार---क्विंटल92285064406284
मानोरा---क्विंटल236550064556220
देवणी---क्विंटल5659165916591
मुरुमगज्जरक्विंटल42627063006290
सोलापूरलालक्विंटल40590562206111
लातूरलालक्विंटल1820620065756450
अकोलालालक्विंटल1111600068206350
अमरावतीलालक्विंटल2796610063506225
यवतमाळलालक्विंटल97600063406170
चिखलीलालक्विंटल25550064005950
नागपूरलालक्विंटल603600064006300
हिंगणघाटलालक्विंटल1655565066476200
मुर्तीजापूरलालक्विंटल250580064806140
मलकापूरलालक्विंटल2480586066606450
सावनेरलालक्विंटल239600063796225
शिरपूरलालक्विंटल4575157515751
मेहकरलालक्विंटल30550062806100
उमरगालालक्विंटल1600060006000
सेनगावलालक्विंटल52615064006300
मंगरुळपीरलालक्विंटल41600063956250
बुलढाणालालक्विंटल9590061006000
सिंदी(सेलू)लालक्विंटल53585063306150
अहमहपूरलोकलक्विंटल55450064616010
काटोललोकलक्विंटल127590063286050
गेवराईपांढराक्विंटल30640064856450
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल16500063266100

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीची तुफान आवक; 'या' बााजरात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती