Join us

Tur Bajar Bhav : हिंगणघाटात तुरीला सर्वाधिक भाव; अहमहपूरात काय भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:04 IST

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१६ सप्टेंबर) रोजी तुरीची एकूण आवक (Tur Arrival)  १० हजार १७४ क्विंटल इतकी झाली. (Tur Bajar Bhav)

मागील काही दिवसांच्या तुलनेत आवकेत थोडीशी वाढ झाली असली, तरी सरासरी दरात किंचित घट नोंदवली गेली. (Tur Bajar Bhav)

तूरबाजारात आज किंचित नरमाई जाणवली. बाजारात गुणवत्तेनुसार दरात फरक दिसून आला. काही बाजारात तुरीला ६,५०० पर्यंतचा मजबूत दर मिळाला, तर काही ठिकाणी भाव २ हजाराच्या खाली घसरले. आवक वाढत असून सरासरी दर ५ हजार ८७१ इतका राहिला.(Tur Bajar Bhav)

आजचा भाव काय?

किमान दर : १ हजार ८०० (अहमहपूर)

जास्तीत जास्त दर : ६ हजार ५१५ (हिंगणघाट)

सरासरी दर : ५ हजार ८७१ 

मागील दिवसाच्या तुलनेत सरासरी दरात सुमारे १३०–१५० इतकी घट दिसून आली.

ठळक बाजारस्थिती

हिंगणघाट येथे सर्वाधिक ६ हजार ५१५ पर्यंत भाव नोंदवला.

नांदुरा बाजारात उच्चतम ६ हजार ४४८ दर मिळाला, तर किमान ५ हजार १५१ रुपये मिळाला.

माजलगाव, बीड, गेवराई या पांढऱ्या तुरीसाठी ६ हजार  ते ६ हजार ३४० पर्यंत भाव मिळाला.

काही ठिकाणी (जसे अहमहपूर, नेर परसोपंत) तुरीचे दर ३ हजार ५०० च्या खाली उतरले.

आवक व दर 

जास्त आवक असलेले बाजार 

हिंगणघाट – २ हजार १५ क्विंटल

अमरावती – १ हजार ९०८ क्विंटल

कारंजा – १ हजार ७५० क्विंटल

दर तुलनेने मजबूत राहिलेले बाजार 

मुरुम (६ हजार ३११– ६ हजार ३८९)

अकोला (६ हजार–६ हजार ४४५)

अमरावती (६ हजार ५०– ६,४१०)

आज तूर बाजारात भाव थोडेसे नरम राहिले. गुणवत्तेनुसार चांगल्या तुरीला ६,५०० पर्यंत दर मिळाला, तर कमी प्रतीच्या मालासाठी १ हजार ८०० पर्यंत दर घसरला. आवक वाढत असल्याने आगामी काही दिवसांत दरात स्थिरता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/09/2025
अहिल्यानगर---क्विंटल80550062005850
पैठण---क्विंटल2280028002800
कारंजा---क्विंटल1750575063806150
मानोरा---क्विंटल178597162006096
हिंगोलीगज्जरक्विंटल350555060505800
मुरुमगज्जरक्विंटल115631163896350
अकोलालालक्विंटल547600064456380
अमरावतीलालक्विंटल1908605064106230
यवतमाळलालक्विंटल199590062356067
हिंगणघाटलालक्विंटल2015550065156000
वाशीमलालक्विंटल600556063715850
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल585595561956100
मुर्तीजापूरलालक्विंटल500580063556080
वणीलालक्विंटल88602561756100
सावनेरलालक्विंटल137592062336100
लोणारलालक्विंटल30590061506025
मेहकरलालक्विंटल10520059905700
मंगरुळपीरलालक्विंटल396470060755800
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल11540060605900
नांदूरालालक्विंटल260515164486448
नेर परसोपंतलालक्विंटल94350561605697
वर्धालोकलक्विंटल3587558855880
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1570157015701
अहमहपूरलोकलक्विंटल47180063255222
काटोललोकलक्विंटल91575059465900
माजलगावपांढराक्विंटल159600063006200
बीडपांढराक्विंटल18600061606087
गेवराईपांढराक्विंटल41605063406220

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात नरमाई; कसा मिळाला दर जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड