Join us

Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत उसळी! राज्यभरात 'लाल' आणि 'पांढऱ्या' तुरीला चांगली मागणी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:16 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (५ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival) मोठी वाढ होताना दिसली. बाजारात तुरीची आवक १६ हजार ३०७ क्विंटल झाली तर त्याला ६ हजार १५६ प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (५ ऑगस्ट) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrival)  मोठी वाढ झाली असून एकूण १६ हजार ३०७ क्विंटल तूर बाजारात दाखल झाली. दरात मात्र फारशी सुधारणा दिसून आली नाही. 

राज्यातील सरासरी दर ६ हजार १५६ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला. विविध बाजार समित्यांमध्ये लाल, पांढरी आणि गज्जर तुरीस चांगली मागणी होती.

कोणत्या जातीला मागणी?

लाल तुरीची सर्वाधिक आवक आणि मागणी पाहायला मिळाली. लाल तुरीला अनेक बाजारात ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

पांढरी तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपये इतके नोंदवले गेले. जालना, बीड, माजलगाव येथे पांढरी तुरीस चांगला दर मिळाला.

गज्जर तुरीचीही चांगली आवक आणि दर राहिला. हिंगोली आणि मुरुम येथे गज्जर तुरीला ६ हजार २५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला.

लोकल तुरीचे दर काहीसे कमी होते, बहुतेक बाजारात ५ हजार ५०० ते ६ हजार १०० रुपयांदरम्यान दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/08/2025
दोंडाईचा---क्विंटल2510051005100
पैठण---क्विंटल12638063806380
कारंजा---क्विंटल1010560564806240
अचलपूर---क्विंटल125585064006125
देवणी---क्विंटल2660166016601
हिंगोलीगज्जरक्विंटल150585063506100
मुरुमगज्जरक्विंटल532600063866253
सोलापूरलालक्विंटल38550062006075
लातूरलालक्विंटल2430620065996500
अकोलालालक्विंटल870600066756565
अमरावतीलालक्विंटल4590620064616330
यवतमाळलालक्विंटल210600063356167
मालेगावलालक्विंटल10400056905499
चोपडालालक्विंटल30500060015900
आर्वीलालक्विंटल230600064106250
चिखलीलालक्विंटल45550063215900
नागपूरलालक्विंटल570600063206240
हिंगणघाटलालक्विंटल1857570067056200
मुर्तीजापूरलालक्विंटल850570063606030
वणीलालक्विंटल232612563556200
सावनेरलालक्विंटल372600063516225
परतूरलालक्विंटल10600063606200
लोणारलालक्विंटल110610063506225
मेहकरलालक्विंटल80550062856100
नांदगावलालक्विंटल4380061006050
औराद शहाजानीलालक्विंटल47600164236212
कळंब (धाराशिव)लालक्विंटल8550060005800
तुळजापूरलालक्विंटल35600063006200
उमरगालालक्विंटल1618061806180
सेनगावलालक्विंटल60610064506300
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल63605063006175
बाभुळगावलालक्विंटल400600163756201
आष्टी- कारंजालालक्विंटल59600063506200
दुधणीलालक्विंटल625530066806034
किल्ले धारुरलोकलक्विंटल1610061006100
काटोललोकलक्विंटल35500063416200
जालनापांढराक्विंटल603560068006626
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल7550062005850
माजलगावपांढराक्विंटल114600065756451
बीडपांढराक्विंटल22600064716240
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल14343364006200
औराद शहाजानीपांढराक्विंटल28600067006350
कळंब (धाराशिव)पांढराक्विंटल6560062006000
तुळजापूरपांढराक्विंटल38600063006200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)   

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : तुरीच्या बाजारात बदल; कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर?

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती