Join us

Tur bajar bhav : तुरीची जोरदार आवक; जालना, दर्यापूर, अकोल्यात विक्रमी दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:44 IST

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १५ हजार १३४ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २९९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.(Tur Arrivals)

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत वाढ नोंदवण्यात आली असून एकूण १५ हजार १३४ क्विंटल आवक झाली. दरात काही प्रमाणात चढ-उतार दिसत असले तरी सर्वसाधारण दर ६ हजार २९९ प्रति क्विंटल इतका मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही बाजार समित्यांमध्ये कमाल दर ६ हजार ९९५ पर्यंत पोहोचला आहे.(Tur Arrivals)

तुरीच्या दर्जानुसार दर

दर्जेदार पांढऱ्या तुरीलाही अनेक बाजारात ६ हजार ५०० ते ६ हजार ८५० पर्यंतचा दर मिळतोय.

काही ठिकाणी स्थानिक जातीच्या तुरीला तुलनेने कमी दर मिळत असल्याचेही दिसून येते.

दुधणी येथे कमाल दर ६ हजार ८०० तर वैजापूर शिऊर येथे सर्वात कमी ३ हजार ७०० चा दर नोंदवला गेला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/07/2025
बार्शी---क्विंटल151635066006400
पैठण---क्विंटल6644164416441
कारंजा---क्विंटल1530600067256450
मानोरा---क्विंटल190619666516369
वडवणी---क्विंटल1585158515851
मुरुमगज्जरक्विंटल565620065796428
सोलापूरलालक्विंटल12580064706185
लातूरलालक्विंटल775590066756600
अकोलालालक्विंटल1168600069456700
अमरावतीलालक्विंटल2796645066416545
यवतमाळलालक्विंटल200620065756387
चिखलीलालक्विंटल92565065006050
नागपूरलालक्विंटल1001620067766632
हिंगणघाटलालक्विंटल1486580069956400
अक्कलकोटलालक्विंटल80500062005800
चाळीसगावलालक्विंटल60575760515960
जिंतूरलालक्विंटल21630063806355
दिग्रसलालक्विंटल53640565306450
वणीलालक्विंटल148618565456300
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल8644664466446
परतूरलालक्विंटल8610063816300
गंगाखेडलालक्विंटल3600061006000
मेहकरलालक्विंटल220570064606300
नांदगावलालक्विंटल4450062806250
औराद शहाजानीलालक्विंटल55589064816185
तुळजापूरलालक्विंटल21600065006400
उमरगालालक्विंटल3620063016300
सेनगावलालक्विंटल40615065006350
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल82635066006475
पांढरकवडालालक्विंटल3580062006150
आष्टी (वर्धा)लालक्विंटल35600064216200
सिंदीलालक्विंटल25600065806250
सिंदी(सेलू)लालक्विंटल208635066006450
दुधणीलालक्विंटल136850068006266
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल8370065745229
काटोललोकलक्विंटल295585063866150
दर्यापूरमाहोरीक्विंटल1400550068406500
शिरुरनं. २क्विंटल2630063006300
जालनापांढराक्विंटल860550068526650
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल16650065006500
बीडपांढराक्विंटल5655065506550
शेवगावपांढराक्विंटल8630063006300
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल34500065006350
देउळगाव राजापांढराक्विंटल3570060006000
औराद शहाजानीपांढराक्विंटल72600065996299
तुळजापूरपांढराक्विंटल13600065006300

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Groundnut Market : भुईमुग बाजार तेजीत; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती