Join us

Tur bajar bhav : तूर बाजारात नवा ट्रेंड; आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:15 IST

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२० जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १५ हजार ७४५ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

असे मिळाले दर

कारंजा बाजारात सर्वाधिक दर : ६,९१० रुपये प्रति क्विंटल

किल्ले धारूरमध्ये सर्वात कमी दर : ४,४९९ रुपये प्रति क्विंटल

लातूर, अकोला, नागपूर, जळगाव जामोद आणि मलकापूरमध्ये ६ हजार ६०० ते ६ हजार ७७० रुपये दरम्यान दर मिळाला.

तर पैठण, अमरावती, वरूड आणि वर्धा येथे सरासरी दर ६ हजार ३०० ते ६ हजार ६०० रुपये दरम्यान दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/06/2025
पैठण---क्विंटल16590063516321
भोकर---क्विंटल1540054005400
कारंजा---क्विंटल815580069106650
वरूड-राजूरा बझार---क्विंटल65651067406632
मानोरा---क्विंटल149600066506379
देवणी---क्विंटल8656065856572
मुरुमगज्जरक्विंटल290630163516338
सोलापूरलालक्विंटल98626563706300
लातूरलालक्विंटल3964610068166600
अकोलालालक्विंटल1293600570156600
अमरावतीलालक्विंटल1734645066876568
धुळेलालक्विंटल20500060255990
यवतमाळलालक्विंटल139625065306390
चिखलीलालक्विंटल80565065006050
नागपूरलालक्विंटल583620067516613
हिंगणघाटलालक्विंटल1607550069506300
अमळनेरलालक्विंटल15550058005800
पाचोरालालक्विंटल150580061805951
जळगाव जामोद -असलगावलालक्विंटल250640068006600
मलकापूरलालक्विंटल1180610067706455
दिग्रसलालक्विंटल38609065956385
सावनेरलालक्विंटल261589066006425
गंगाखेडलालक्विंटल2600061006000
मेहकरलालक्विंटल200570065406300
नांदगावलालक्विंटल26575067576050
औराद शहाजानीलालक्विंटल83620064816340
मुखेडलालक्विंटल4620063006200
सेनगावलालक्विंटल64610065006300
नांदूरालालक्विंटल320620567716771
आष्टी (वर्धा)लालक्विंटल23590062506100
सिंदीलालक्विंटल20600065006345
सिंदी(सेलू)लालक्विंटल64625066606550
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल7540061506000
दुधणीलालक्विंटल671580068706399
वर्धालोकलक्विंटल38627565456400
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल11630064916387
किल्ले धारुरलोकलक्विंटल1449944994499
काटोललोकलक्विंटल255600064006200
जालनापांढराक्विंटल737580066556400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल8605060506050
माजलगावपांढराक्विंटल130620066006500
बीडपांढराक्विंटल8640064006400
पाचोरापांढराक्विंटल50521158005400
शेवगावपांढराक्विंटल40600062006200
करमाळापांढराक्विंटल82550067116500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल23390163496150
औराद शहाजानीपांढराक्विंटल122629066496469

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : अकोला, अमरावतीत उच्चांकी दर; काही बाजारात घसरण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती