Join us

Tur bajar bhav: बाजार समितीत तुरीची मोठी आवक; मात्र दर स्थिर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:26 IST

Tur bajarbhav: राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये  आज (२१ मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक (Tur Arrivals) झाली. बाजार समितीमध्ये १४ हजार १४२ क्विंटल आवक झाली.  सर्वसाधारण दर हा ६ हजार ५४९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

काही बाजार समित्यांमध्ये दर ७हजार ४०० रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोठे मिळाले सर्वाधिक दर?

* उमरखेड-डांकी येथील बाजार समितीत तुरीचा जास्तीत जास्त दर ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला.

*  नागपूर, कारंजा, अमरावती, सिंदी (सेलू), मलकापूर, घाटंजी या बाजारांमध्येही दर ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान राहिला.

*  शेवगाव-भोदेगाव, पैठण, राहुरी-वांबोरी, जालना येथे पांढऱ्या तुरीचे दरही ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० पर्यंत प्रति क्विंटल पोहोचले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/05/2025
दोंडाईचा---क्विंटल39590062006100
चंद्रपूर---क्विंटल62620065806520
राहूरी -वांबोरी---क्विंटल1670067006700
पैठण---क्विंटल13650067416700
पाचोरा- भदगाव---क्विंटल50580062506021
कारंजा---क्विंटल1050635070056735
मुरुमगज्जरक्विंटल138650067026667
अकोलालालक्विंटल940600069756500
अमरावतीलालक्विंटल2859660069566778
धुळेलालक्विंटल51490561055755
यवतमाळलालक्विंटल266620067806490
चिखलीलालक्विंटल145637068016580
नागपूरलालक्विंटल1812660071006975
अमळनेरलालक्विंटल50550061516151
मुर्तीजापूरलालक्विंटल600648067856635
मलकापूरलालक्विंटल1720640070256850
सावनेरलालक्विंटल975640067286630
कोपरगावलालक्विंटल7550061816025
रावेरलालक्विंटल3617561756175
गंगाखेडलालक्विंटल4690070006900
वरूडलालक्विंटल152565069006657
मेहकरलालक्विंटल160620068006650
नांदगावलालक्विंटल19150065906550
मुखेडलालक्विंटल6655066506550
तुळजापूरलालक्विंटल12650066516600
उमरगालालक्विंटल1650165016501
उमरखेड-डांकीलालक्विंटल110720074007300
पुलगावलालक्विंटल31640066506600
सिंदी(सेलू)लालक्विंटल372665068356750
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल23645066506475
दुधणीलालक्विंटल1093570069506304
अहमहपूरलोकलक्विंटल97410066836322
घाटंजीलोकलक्विंटल85630070006850
काटोललोकलक्विंटल190560064006050
जालनापांढराक्विंटल675630070006800
माजलगावपांढराक्विंटल88580065006400
शेवगावपांढराक्विंटल18670067006700
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल8680068006800
करमाळापांढराक्विंटल51660069006800
गेवराईपांढराक्विंटल128615066116400
तुळजापूरपांढराक्विंटल15650066516600
सोनपेठपांढराक्विंटल23630066006500

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Market Update : तुरीच्या बाजारात पडझड; जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती