Join us

Tur bajar bhav: तुरीच्या आवकेत मोठी वाढ; जाणून घ्या कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:27 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (५ जून) रोजी तुरीच्या प्रमाणात आवकेत (Tur Arrivals) मोठी वाढ दिसून आली. बाजार समितीमध्ये ३५ हजार २९० क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार २६८ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी वाढ दिसून आला आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये एकूण ३५ हजार २९० क्विंटल तुरीची आवक झाली असून, सरासरी दर ६ हजार २६८ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. काही बाजार समित्यांमध्ये दराने ७ हजाराचा टप्पा गाठला आहे, तर काही ठिकाणी ४ हजारपर्यंत दर घसरलेले दिसून आले.

प्रमुख बाजारांतील तूर दर (रु. प्रति क्विंटल)

सर्वाधिक दर या बाजार समितीत मिळाले

कर्जत (अहमदनगर) : ६ हजार ५०० ते ७ हजार (पांढरा तूर)

करमाळा :  ६ हजार ५०० ते ६ हजार ९५० (पांढरा तूर)

हिंगणघाट : ५ हजार ८०० ते ६ हजार ९५५ (लाल तूर)

चांदूर बझार : ६ हजार २०० ते ६ हजार ९३० (लाल तूर)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल48610064006250
लासलगाव---क्विंटल4400060005001
चंद्रपूर---क्विंटल29550060905900
पैठण---क्विंटल18635064226411
भोकर---क्विंटल2615161516151
रिसोड---क्विंटल770625066806555
राहता---क्विंटल2602560256025
देवणी---क्विंटल3660066006600
हिंगोलीगज्जरक्विंटल430610066056352
मुरुमगज्जरक्विंटल32630063006300
लातूरलालक्विंटल4132605067776550
अकोलालालक्विंटल940586567406500
अमरावतीलालक्विंटल2994645067006575
धुळेलालक्विंटल29400058355355
यवतमाळलालक्विंटल277630067556527
परभणीलालक्विंटल34600062006050
चिखलीलालक्विंटल77550063515900
नागपूरलालक्विंटल1509630067516638
हिंगणघाटलालक्विंटल1516580069556100
अमळनेरलालक्विंटल40550058255825
जिंतूरलालक्विंटल3630063006300
दिग्रसलालक्विंटल70633065856450
वणीलालक्विंटल38600063756150
सावनेरलालक्विंटल620610065456400
गंगाखेडलालक्विंटल3680069006800
चांदूर बझारलालक्विंटल364620069306850
मेहकरलालक्विंटल120570066006400
नांदगावलालक्विंटल30500064006050
मंगळवेढालालक्विंटल6570057205720
निलंगालालक्विंटल18840610064406300
चाकूरलालक्विंटल4627065006358
औराद शहाजानीलालक्विंटल71600165506275
तुळजापूरलालक्विंटल15600065006400
उमरगालालक्विंटल1610061006100
चांदूर-रल्वे.लालक्विंटल100630064506350
नेर परसोपंतलालक्विंटल52500063756191
भंडारालालक्विंटल6600060006000
भद्रावतीलालक्विंटल8630063006300
पुलगावलालक्विंटल83585563156190
सिंदी(सेलू)लालक्विंटल360635066206450
दुधणीलालक्विंटल110550067806280
उमरेडलोकलक्विंटल58570062005950
घाटंजीलोकलक्विंटल50600065006300
काटोललोकलक्विंटल100620066656450
जालनापांढराक्विंटल867550067306425
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल15620063006250
माजलगावपांढराक्विंटल55600066416500
बीडपांढराक्विंटल4537165105870
करमाळापांढराक्विंटल72650069506800
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल130650070006800
औराद शहाजानीपांढराक्विंटल129600066606330
तुळजापूरपांढराक्विंटल20600065006400

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav: तूर बाजारभाव अपडेट; तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती