Join us

Tur bajar bhav : अकोला, अमरावतीत उच्चांकी दर; काही बाजारात घसरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:54 IST

Tur bajar bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१९ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १० हजार ५७६ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १९९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१९ जून) तुरीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. एकूण १० हजार ५७६ क्विंटल तुरीची आवक झाली असून, सरासरी दर ६,१९९ प्रतिक्विंटल इतका नोंदवला गेला आहे.

काही बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजारापर्यंत दर मिळाला, तर काही ठिकाणी ५ हजाराच्याही खाली घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल174500062005600
लासलगाव - निफाड---क्विंटल1475247524752
बार्शी---क्विंटल124630068006500
चंद्रपूर---क्विंटल3609061506100
राहूरी -वांबोरी---क्विंटल5630063006300
पैठण---क्विंटल22450064105351
कारंजा---क्विंटल805590069156655
हिंगोलीगज्जरक्विंटल400620067006450
मुरुमगज्जरक्विंटल416610064686354
सोलापूरलालक्विंटल67600064006150
अकोलालालक्विंटल1297580070006800
अमरावतीलालक्विंटल1560645067356592
मालेगावलालक्विंटल16315052905140
चिखलीलालक्विंटल72585067006250
हिंगणघाटलालक्विंटल1479560070406300
अमळनेरलालक्विंटल150600068006800
चाळीसगावलालक्विंटल20560059905859
जिंतूरलालक्विंटल5600060006000
मुर्तीजापूरलालक्विंटल800625066556455
दिग्रसलालक्विंटल57637065956420
वणीलालक्विंटल89526566056300
सावनेरलालक्विंटल505620066606500
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल5280061115800
गंगाखेडलालक्विंटल3600062006100
वरूडलालक्विंटल29410065505993
मेहकरलालक्विंटल210570066006300
नांदगावलालक्विंटल4450059765950
औराद शहाजानीलालक्विंटल63610065006300
तुळजापूरलालक्विंटल35600064006300
उमरगालालक्विंटल1630063006300
आष्टी (वर्धा)लालक्विंटल50610065706250
सिंदी(सेलू)लालक्विंटल136640066056500
समुद्रपूरलालक्विंटल6640064006400
दुधणीलालक्विंटल724550068006369
उमरेडलोकलक्विंटल15570062506000
काटोललोकलक्विंटल245600065486350
जालनापांढराक्विंटल600580066716450
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल29550061005800
माजलगावपांढराक्विंटल126600067156551
बीडपांढराक्विंटल30605065656315
करमाळापांढराक्विंटल61650067006600
गेवराईपांढराक्विंटल71620067316650
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल36495063006000
परतूरपांढराक्विंटल3600063006200
औराद शहाजानीपांढराक्विंटल79605166266338
तुळजापूरपांढराक्विंटल15600064006300

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : अकोला टॉपवर, मालेगाव तळात; तुरीचे बाजारभाव जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरशेतकरीशेती