Join us

Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत चढ-उतार! आज कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:58 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१२ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ११ हजार २२ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १७ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यात तुरीच्या दरांमध्ये सौम्य घट झाली असून एकूण आवक ११ हजार क्विंटलच्या आसपास झाली. काही बाजारात दर समाधानकारक, तर काही ठिकाणी आवक कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

उच्च दर मिळालेले बाजार

अकोला येथे ६ हजार ८०० (लाल जातीसाठी)

बार्शी येथे ६ हजार ८०० (लाल)

नागपूर येथे ६ हजार ६११ (लाल)

औराद शहाजानी येथे ६ हजार ६०० (पांढरा)

जालना येथे ६ हजार ५८५ (पांढरा)

निचांकी दर या बाजार

देउळगाव राजा येथे ४ हजार ५०० (पांढरा)

मालेगाव येथे ४ हजार ५१ (लाल)

चाळीसगाव येथे ३ हजार ८९१ (लाल)

नांदगाव येथे १ हजार ८७५ (लाल)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/06/2025
अहिल्यानगर---क्विंटल108550063005900
बार्शी---क्विंटल100670068006700
राहूरी -वांबोरी---क्विंटल14625062506250
पैठण---क्विंटल8590163006200
कारंजा---क्विंटल1050570565256255
हिंगोलीगज्जरक्विंटल305590063006100
मुरुमगज्जरक्विंटल101620062716251
सोलापूरलालक्विंटल30590062006100
लातूरलालक्विंटल2391622565906450
अकोलालालक्विंटल1158610068006600
यवतमाळलालक्विंटल242600563356170
मालेगावलालक्विंटल7405152005000
चिखलीलालक्विंटल118585063006050
नागपूरलालक्विंटल1321630066116533
अमळनेरलालक्विंटल30530054755475
चाळीसगावलालक्विंटल20389159215412
जिंतूरलालक्विंटल14600061256000
दिग्रसलालक्विंटल96630566306450
वणीलालक्विंटल48560562206000
सावनेरलालक्विंटल485600063706270
गंगाखेडलालक्विंटल5610062006100
मेहकरलालक्विंटल310570062006000
नांदगावलालक्विंटल10187561703950
औराद शहाजानीलालक्विंटल237600064606230
उमरगालालक्विंटल3590061016000
भंडारालालक्विंटल1600060006000
राजूरालालक्विंटल10579060755900
आष्टी (वर्धा)लालक्विंटल15590061506075
सिंदी(सेलू)लालक्विंटल150620063706300
दुधणीलालक्विंटल1278530064756037
उमरेडलोकलक्विंटल58530061105850
वर्धालोकलक्विंटल94625065006350
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1600061716162
घाटंजीलोकलक्विंटल30600064006200
काटोललोकलक्विंटल127540060215800
जालनापांढराक्विंटल536575065856411
माजलगावपांढराक्विंटल52600063506200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल4600060006000
गेवराईपांढराक्विंटल43616063536200
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल21500062016000
देउळगाव राजापांढराक्विंटल2450045004500
औराद शहाजानीपांढराक्विंटल389600066006300

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)  हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : राज्यात तुरीची मोठी आवक; जाणून घ्या बाजारभाव सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती