Join us

Tur bajar bhav : तूर बाजारात आवकेत घट; कुठे किती मिळाले दर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:49 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (३ जुलै) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) घट होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये १४ हजार ३३६ क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार ३०३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) काहीशी घट नोंदवली गेली आहे. आज एकूण १४ हजार ३३६ क्विंटल तुरीची आवक झाली असून, सरासरी दर ६ हजार ३०३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. मागील काही दिवसांपासून दर काहीसे स्थिर असून आवक मात्र सातत्याने घटत आहे.

कुठे किती दर?

* सर्वाधिक दर हिंगणघाट (लाल तूर) येथे ७ हजार ३५ रुपये इतका नोंदवला गेला.

* किमान दर धुळे येथे ४ हजार ६०० रुपये इतका मिळाला.

* लातूर, अमरावती, नागपूर, अकोला या मोठ्या बाजारांमध्ये सरासरी दर ६ हजार ५०० ते ६ हजार ६५० दरम्यान राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/07/2025
पैठण---क्विंटल10520064516411
कारंजा---क्विंटल1150592067056450
देवणी---क्विंटल10657165916581
हिंगोलीगज्जरक्विंटल250600065456272
मुरुमगज्जरक्विंटल139625064516354
सोलापूरलालक्विंटल38585064006105
लातूरलालक्विंटल1755630068816650
अकोलालालक्विंटल1059600069206595
अमरावतीलालक्विंटल3351650067116605
धुळेलालक्विंटल17460059455800
जळगावलालक्विंटल12610061006100
मालेगावलालक्विंटल5555058015700
चोपडालालक्विंटल4550056015500
चिखलीलालक्विंटल75570064006050
नागपूरलालक्विंटल1187630068116683
हिंगणघाटलालक्विंटल1936580070356400
मुर्तीजापूरलालक्विंटल400631566506485
दिग्रसलालक्विंटल70640066506530
वणीलालक्विंटल208599065656300
गंगाखेडलालक्विंटल6600061006000
मेहकरलालक्विंटल200570064656300
औराद शहाजानीलालक्विंटल92600164616231
उमरगालालक्विंटल1627062706270
सेनगावलालक्विंटल50615065006300
चांदूर-रल्वे.लालक्विंटल74620065456400
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल85637566456510
पांढरकवडालालक्विंटल2580061006050
आष्टी (वर्धा)लालक्विंटल12590063006100
सिंदी(सेलू)लालक्विंटल195625066206560
दुधणीलालक्विंटल702560067706297
उमरेडलोकलक्विंटल15570060005850
काटोललोकलक्विंटल130617063316250
जालनापांढराक्विंटल560580067756600
माजलगावपांढराक्विंटल204600065886500
बीडपांढराक्विंटल10640066006517
गेवराईपांढराक्विंटल111590066606600
परतूरपांढराक्विंटल7630064006350
देउळगाव राजापांढराक्विंटल2580059005900
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल38600068006500
औराद शहाजानीपांढराक्विंटल164630066026451

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Banana Export : वसमतच्या केळीला परदेशात डिमांड; इराककडून विक्रमी दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती