Join us

Tur bajar bhav : तुरीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:02 IST

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१४ जून) रोजी तुरीच्या आवकेत (Tur Arrivals) मोठी घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये ४ हजार ८०० क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा ६ हजार १६३ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात कमालीचा फरक दिसून येतो आहे. एका बाजूला काळ्या तुरीला विक्रमी १० हजार ५०० रुपये दर मिळत असताना, काही बाजारात दर ४ हजार ५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

तुरीच्या विविध जातींना प्रतिक्विंटल दर ४ हजार ५०० रुपयांपासून ते १० हजार ५०० रुपये इतके मिळाले आहेत. 

कुठे किती दर?

सर्वात जास्त दर हा बार्शी बाजार समितीत 'काळ्या तुरीला' १० हजार ५०० रु./क्विंटल दर मिळाला. हा सर्वाधिक दर नोंदविण्यात आला.

सर्वात कमी दर हा देउळगाव राजा येथे पांढऱ्या तुरीला केवळ ४ हजार ५०० रु./क्विंटल इतका दर मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/06/2025
पैठण---क्विंटल54560062616185
भोकर---क्विंटल11540057015550
देवणी---क्विंटल6630064006350
हिंगोलीगज्जरक्विंटल200590063006100
मुरुमगज्जरक्विंटल252580062026108
बार्शीकाळीक्विंटल10105001050010500
सोलापूरलालक्विंटल9570057005700
मालेगावलालक्विंटल15439954615361
चिखलीलालक्विंटल105585063006050
नागपूरलालक्विंटल950630067116608
हिंगणघाटलालक्विंटल877550067355760
जिंतूरलालक्विंटल5580060005800
सावनेरलालक्विंटल525604064056250
गंगाखेडलालक्विंटल4610062006100
सिंदी(सेलू)लालक्विंटल146612063256250
दुधणीलालक्विंटल1361530066506010
उमरेडलोकलक्विंटल40550062205800
बार्शीपांढराक्विंटल153620066006400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल3650065006500
शेवगावपांढराक्विंटल51620062006200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल3600060006000
देउळगाव राजापांढराक्विंटल3450045004500
गंगापूरपांढराक्विंटल17559061605660

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : राज्यात तुरीच्या आवकेत घसरण; सरासरी कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती