Join us

Tur Bajar Bhav : तूर बाजारात आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:09 IST

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२४ सप्टेंबर) रोजी एकूण तुरीची आवक  (Tur Arrival) ११ हजार २०० क्विंटल झाली. तूर दरांमध्ये चढ-उतार दिसून आला असून सरासरी दर ५ हजार ५८६ प्रति क्विंटल नोंदवला गेला.

कोणत्या बाजारात कशी आवक?

अमरावती बाजारात सर्वाधिक २ हजार ८४७ क्विंटल तुरीची आवक झाली. येथे दर ५ हजार ८५० ते ६ हजार २०० पर्यंत राहिला.

वाशीम बाजारात १ हजार ८०० क्विंटल तूर दाखल झाली. सरासरी दर ५ हजार ५०० रुपये मिळाला.

मलकापूरमध्येही चांगली आवक झाली १ हजार ४०८ क्विंटल, दर ६ हजार ते ६ हजार ३७० रुपयांपर्यंत मिळाला.

कारंजा बाजारातही १ हजार ५१० क्विंटल आवक झाली असून दर ५ हजार ६५५ ते ६ हजार १०० रुपयांपर्यंत गेला.

कोणत्या जातीला मागणी?

लाल तूर : सर्वाधिक आवक आणि व्यवहार लाल तुरीत दिसून आला. अमरावती, अकोला, मलकापूर, वाशीम या बाजारात लाल तुरीला ५ हजार ८०० ते ६ हजार ४७६ रुपयांपर्यंत दर मिळाला.

पांढरी तूर : जालना, माजलगाव, गंगापूर या बाजारात पांढऱ्या तुरीला तुलनेने चांगला दर जास्तीत जास्त ६ हजार ३५०रुपयांपर्यंत मिळाला.

गज्जर व लोकल तूर : कमी प्रमाणात आवक झाली, तरी ५ हजार ४०० ते ६ हजार १०० रुपयांपर्यंत दर नोंदवला गेला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/09/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल1600060006000
पुसद---क्विंटल46569059455785
कारंजा---क्विंटल1510565561005900
मानोरा---क्विंटल162540059405782
वडवणी---क्विंटल1480048004800
मुरुमगज्जरक्विंटल21610061006100
लातूरलालक्विंटल560605064766300
अकोलालालक्विंटल583590063956175
अमरावतीलालक्विंटल2847585062006025
यवतमाळलालक्विंटल131570060205860
मालेगावलालक्विंटल10400053004860
चोपडालालक्विंटल1555555555555
चिखलीलालक्विंटल11565062505950
वाशीमलालक्विंटल1800544061005500
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल400578561305970
पाचोरालालक्विंटल20400059004700
मुर्तीजापूरलालक्विंटल620572561005915
मलकापूरलालक्विंटल1408600063706250
वणीलालक्विंटल126571059055800
चांदूर बझारलालक्विंटल133525061505750
लोणारलालक्विंटल37580060505925
मेहकरलालक्विंटल20520058955750
उमरगालालक्विंटल1609060906090
मंगरुळपीरलालक्विंटल237400059355800
नेर परसोपंतलालक्विंटल54480559505642
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल1540154015401
अहमहपूरलोकलक्विंटल45400061015475
काटोललोकलक्विंटल21550059505850
जालनापांढराक्विंटल354490063506150
माजलगावपांढराक्विंटल38600063356200
गंगापूरपांढराक्विंटल1440055005400

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तुरीच्या बाजारात आवक घटली; दर आहेत का टिकून वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुरातूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती