Join us

Tur Bajar Bhav : तुरीच्या बाजारात आवक घटली; दर आहेत का टिकून वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:07 IST

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) ६ हजार २१८ क्विंटल नोंदली गेली असून, कालच्या तुलनेत आवक घटली आहे. (Tur Bajar Bhav)

लाल तुरीला सर्वाधिक मागणी दिसून आली आणि अनेक ठिकाणी भाव ६ हजार रुपयांच्या वर गेले. पांढरी तूर मर्यादित प्रमाणात आली असली तरी दर ६ हजाराच्या वर टिकून आहेत. स्थानिक तुरीला तुलनेने कमी दर मिळाले.(Tur Bajar Bhav)

एकूण आवक

आज एकूण आवक : ६ हजार २१८ क्विंटल

कालच्या तुलनेत आवक कमी झाली

सरासरी दर

सर्व बाजारांचा एकत्रित सरासरी दर : ५ हजार ७८६ प्रति क्विंटल

किमान दर : २,५०० (मालेगाव)

कमाल दर : ६,४२० (अकोला)

कोणत्या जातीला मागणी?

लाल तूर

सर्वाधिक मागणी लाल तुरीला होती.

प्रमुख बाजार : अकोला (६,२३५), मलकापूर (६,३००), अमरावती (६,०५५).

दर बहुतेक ठिकाणी ६ हजाराच्या आसपास किंवा त्याहून अधिक.

पांढरी तूर

माजलगाव, गेवराई, औराद शहाजानी येथे चांगला भाव.

दर ६ हजार ते ६ हजार २२७ पर्यंत.

मर्यादित आवक पण मागणी कायम.

स्थानिक (लोकल तूर)

अहमहपूर व काटोल येथे आवक होती.

सरासरी दर ५,४५०–५,६८८.

मागणी तुलनेत कमी.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/09/2025
पुसद---क्विंटल85550058955795
कारंजा---क्विंटल1110550061755900
मानोरा---क्विंटल112530061005891
हिंगोलीगज्जरक्विंटल95525056555452
अकोलालालक्विंटल446595064206235
अमरावतीलालक्विंटल2523590062106055
यवतमाळलालक्विंटल128578561205952
मालेगावलालक्विंटल4250052805011
चोपडालालक्विंटल1525152515251
चिखलीलालक्विंटल6560062005900
मलकापूरलालक्विंटल1050600064006300
दिग्रसलालक्विंटल27600061656095
मेहकरलालक्विंटल10520059655750
औराद शहाजानीलालक्विंटल2600160016001
मंगरुळपीरलालक्विंटल222540060805850
नेर परसोपंतलालक्विंटल46501059705579
बाभुळगावलालक्विंटल195580160655951
अहमहपूरलोकलक्विंटल35415161515688
काटोललोकलक्विंटल37485058505450
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल15450061515326
माजलगावपांढराक्विंटल38600162276121
गेवराईपांढराक्विंटल21600061976100
गंगापूरपांढराक्विंटल4305151255000
औराद शहाजानीपांढराक्विंटल6610063006200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : पैठणमध्ये तूर दर स्थिर, बुलढाण्यात कसा मिळाला दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रतुराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती