Join us

Tur, Soyabean Market : तूर, सोयाबीन, ज्वारीला सरासरी काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 20:27 IST

Tur, Soyabean Market : आज तूर, सोयाबीन ज्वारीला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Tur, Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीला भोकर बाजार समितीत 9350 रुपये, क्विंटल कारंजा बाजार समितीत 10 हजार 800 रुपये, मालेगाव वाशिम बाजार समितीत 10 हजार 150 रुपये तर लाल तुरीला लातूर बाजारात 10 हजार 500 रुपये, अकोला बाजारात 10 हजार 590 रुपये, अमरावती बाजारात 10 हजार 950 रुपये, यवतमाळ बाजारात 10 हजार 590 रुपये, मलकापूर बाजारात 10 हजार 550 रुपये तर पांढऱ्या तुरीला माजलगाव बाजारात 9200 रुपये तर औराद शहाजानी बाजारात 10 हजार 600 रुपये दर मिळाला. 

आज ज्वारीला दोंडाईचा बाजारभाव 2300 रुपये, कारंजा बाजारात 2315 रुपये, करमाळा बाजारात 3100 रुपये, दादर ज्वारीला धुळे बाजारात 2400 रुपये, अकोला बाजारात हायब्रीड ज्वारीला 2400 रुपये, सांगली बाजारात 3436 यवतमाळ बाजारात 2230 रुपये, मलकापूर बाजारात 2355 रुपये, मालदांडी ज्वारीला पुणे बाजारात 5500 रुपये, तुळजापूर बाजारात पांढऱ्या ज्वारीला 2800 रुपये, सांगली बाजारात शाळू ज्वारीला 04 हजार 150 रुपये, तर कल्याण बाजारात वसंत ज्वारीला 04 हजार रुपये दर मिळाला.

तसेच आज सोयाबीनला आसलगाव विंचूर बाजार समिती 4200 रुपये, छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत 04 हजार 50 रुपये, माजलगाव बाजारात 04 हजार 200 रुपये, तुळजापूर बाजारात 04 हजार 250 रुपये, अमरावती बाजारात लोकल सोयाबीनला 04 हजार 145 रुपये, लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला 04 हजार 330 रुपये, यवतमाळ बाजारात 3912 रुपये, मलकापूर बाजारात 04 हजार 50 रुपय,  उमरगा बाजारात 04 हजार 100 रुपये दर मिळाला. 

 

टॅग्स :सोयाबीनतुराज्वारीमार्केट यार्डशेती क्षेत्र