Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन मार्केट अपडेट: कोणत्या बाजारात भाव वधारले? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:22 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav :  राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज (०४ ऑक्टोबर) दरांमध्ये चढ-उतार कायम राहिली. काही बाजारात भाव ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले, तर काही ठिकाणी दर ३ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आले. (Soybean Bajar Bhav)

आज राज्यभरात २३ हजार ०९६ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  झाली, जी मागील काही दिवसांच्या तुलनेत किंचित वाढलेली आहे. सरासरी दर ४ हजार २ प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला.

सोयाबीन बाजारात भाव आज पुन्हा चढ-उताराचे चित्र साकारले. काही ठिकाणी भाव ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले, तर काही बाजारात ३ हजार ३०० च्या खाली उतरले. एकूणच आवक वाढल्याने आणि हवामानातील बदलांमुळे दरांमध्ये अस्थिरता दिसून आली.

कुठे घसरण, कुठे वाढ?

घसरण: जळगाव, पाचोरा, मालेगाव आणि मलकापूर या भागात भाव ३ हजार ५०० रुपयांच्या खाली नोंदवले गेले.

वाढ: मुखेड, अहमहपूर, कारंजा, अमरावती आणि उमरेड येथे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले.

स्थिरता: तुळजापूर, बीड, परतूर, जालना या बाजारांत दर स्थिर स्वरूपात राहिले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/10/2025
जळगाव - मसावत---क्विंटल21334033403340
माजलगाव---क्विंटल2054350043313900
राहूरी -वांबोरी---क्विंटल9370042003950
पाचोरा---क्विंटल400300041503500
कारंजा---क्विंटल800410044204290
तुळजापूर---क्विंटल505400043004250
सोलापूरलोकलक्विंटल450380044304100
अमरावतीलोकलक्विंटल1545415044004275
अमळनेरलोकलक्विंटल60360041004100
मेहकरलोकलक्विंटल100380043904250
जालनापिवळाक्विंटल10354300043003900
अकोलापिवळाक्विंटल438385044004150
मालेगावपिवळाक्विंटल12251141113825
अकोटपिवळाक्विंटल900299540704000
चिखलीपिवळाक्विंटल87370041003900
हिंगणघाटपिवळाक्विंटल95340044903800
बीडपिवळाक्विंटल30320038003567
उमरेडपिवळाक्विंटल111400044304210
भोकरदनपिवळाक्विंटल15400041504100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल99360042003900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल315365043954025
मलकापूरपिवळाक्विंटल1810302542903490
परतूरपिवळाक्विंटल53400042754175
लोणारपिवळाक्विंटल91400042504150
गंगापूरपिवळाक्विंटल4200040003500
किल्ले धारुरपिवळाक्विंटल1418041804180
अहमहपूरपिवळाक्विंटल133345045174206
निलंगापिवळाक्विंटल70380043414000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल381370144004051
मुखेडपिवळाक्विंटल3450045004500
भूमपिवळाक्विंटल130300047004000
मुरुमपिवळाक्विंटल290380042414128
पालमपिवळानग17280028002800
नांदूरापिवळाक्विंटल1375275044004400
सिंदखेड राजापिवळाक्विंटल175400043004200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल60250043403945
बाभुळगावपिवळाक्विंटल90380145554201
जाफराबादपिवळाक्विंटल30350037003600

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात तेजी; अहमपूरमध्ये मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Update: Prices Rise in Select Markets

Web Summary : Soybean prices fluctuated across Maharashtra markets. While some areas saw prices reach ₹4,500 per quintal, others dipped to ₹3,300. Total arrival was 23,096 quintals with an average rate of ₹4,002. Prices increased in Mukhed, Ahmedpur, and decreased in Jalgaon. Fluctuations were due to increased arrivals and weather changes.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड