Join us

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला भाव, दरात सुधारणा; लातूर, अकोला आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:24 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav :  राज्यात आज (२९ ऑक्टोबर ) रोजी सोयाबीनची एकूण आवक (Soybean Arrival) १,०३,६२१ क्विंटल इतकी झाली असून, मागील काही दिवसांच्या तुलनेत ही थोडीशी वाढलेली आवक आहे.

काही भागात हवामान अनुकूल झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल विक्रीस आणला आहे. (Soybean Arrival)

दराचा आढावा

राज्यात सोयाबीनचा दर कमी दर ८०० रु. पासून ते जास्तीत जास्त ४ हजार ८५० रु. प्रति क्विंटलपर्यंत नोंदवला गेला आहे. सर्वसाधारण दर ३ हजार ९५७ रु. प्रति क्विंटल आहे.

कोणत्या जातीला मागणी आहे?

पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून आली असून या जातीचे दर बहुतेक ठिकाणी ४ हजार २०० ते ४ हजार ८५० रुपयांपर्यंत पोहोचले.

लोकल जातीला स्थिर मागणी आहे; दर ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयादरम्यान.

काही ठिकाणी (जसे की भद्रावती, वरोरा-शेगाव) कमी प्रतीच्या मालामुळे दर ३ हजारच्या खाली घसरले.

हवामान अनुकूल राहिल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनच्या आवकेत आणखी वाढ अपेक्षित आहे. दर मात्र सध्याच्या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/10/2025
बार्शी---क्विंटल5100330042003800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल84372643184022
माजलगाव---क्विंटल1208340042404100
चंद्रपूर---क्विंटल244280041803462
राहूरी -वांबोरी---क्विंटल10360040213810
पुसद---क्विंटल605370042404180
सिल्लोड---क्विंटल17405040504050
कारंजा---क्विंटल15000362545504250
कन्न्ड---क्विंटल27394241524047
तुळजापूर---क्विंटल2650420042004200
मानोरा---क्विंटल437330043903969
राहता---क्विंटल6415041504150
मौदा---क्विंटल90350041003800
सोलापूरलोकलक्विंटल487330043354100
जळगावलोकलक्विंटल223300043253060
नागपूरलोकलक्विंटल1860380043004175
अमळनेरलोकलक्विंटल130380042604260
हिंगोलीलोकलक्विंटल1500385043504100
कोपरगावलोकलक्विंटल121350143844340
मेहकरलोकलक्विंटल1850370045604350
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल186300044004300
लातूरपिवळाक्विंटल34351394544524325
जालनापिवळाक्विंटल6414320046003950
अकोलापिवळाक्विंटल5367400044704330
मालेगावपिवळाक्विंटल15411641164116
चिखलीपिवळाक्विंटल1210390048004350
हिंगणघाटपिवळाक्विंटल6329280044053500
बीडपिवळाक्विंटल252390043004190
वाशीमपिवळाक्विंटल3000430048504500
पैठणपिवळाक्विंटल7375238713800
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1800320044003700
जिंतूरपिवळाक्विंटल356380043304100
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल515320042903700
मलकापूरपिवळाक्विंटल3085315044053700
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल21430345114311
परतूरपिवळाक्विंटल122393643254251
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल16080030501700
कर्जत (अहमहदनगर)पिवळाक्विंटल6400040004000
नांदगावपिवळाक्विंटल32385243054250
गंगापूरपिवळाक्विंटल4335033503350
चाकूरपिवळाक्विंटल95378042614121
औराद शहाजानीपिवळाक्विंटल456382543004062
किनवटपिवळाक्विंटल28382540754000
मुखेडपिवळाक्विंटल67400044504000
मुरुमपिवळाक्विंटल1583370043004066
उमरगापिवळाक्विंटल17380042004050
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325367541504000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल798380043004100
उमरखेडपिवळाक्विंटल180385040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240385040003950
राजूरापिवळाक्विंटल183349540003845
भद्रावतीपिवळाक्विंटल146170040002850
काटोलपिवळाक्विंटल775300042803850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल300300042553800
पुलगावपिवळाक्विंटल416316545304220
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल3000250043504000
देवणीपिवळाक्विंटल131370043454022

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा  सविस्तर : Soybean Kharedi : हमीभावाच्या खरेदीत नवे नियम; सोयाबीन बुकिंगसाठी 'अंगठा' अनिवार्य वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean prices rise; Latur, Akola lead market arrivals and rates.

Web Summary : Soybean arrival increases in Maharashtra. Yellow soybean fetches high prices, reaching ₹4,850/quintal. Latur, Akola lead. Overall, rates range from ₹800 to ₹4,850, averaging ₹3,957. Stable rates expected in the first week of November if weather remains favorable.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती