Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : मार्केटमध्ये पिवळा सोयाबीन 'हिट'; नागपुरात कसे मिळाले दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:57 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) मोठ्या प्रमाणात घसरलेली दिसून आली. अनेक भागांत पावसाचा विस्कळीत पॅटर्न, काढणीला झालेला उशीर आणि वाहतूक समस्यांमुळे आवक कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यभरात आज (२८ नोव्हेंबर) रोजी एकूण २९ हजार २७८ क्विंटल इतकी आवक नोंदवली गेली.

कोणत्या जातीला मोठी मागणी?

* पिवळा सोयाबीन जातीला बहुतेक बाजारात या जातीला जास्त मागणी

* लोकल जातीला काही ठिकाणी स्थिर दर

* पांढरा जातीला मर्यादित आवक, पण दर चांगले

कोणत्या बाजारात सर्वोच्च दर?

राज्यात सर्वाधिक दर नागपूर बाजार समितीत ४ हजार ७७० रु. प्रति क्विंटल नोंदवला गेला.

पिवळ्या सोयाबीनला उमरखेड, उमरखेड-डांकी, तुळजापूर, बीड याठिकाणी ४,५००- ४,६५० दरम्यान दर मिळाले.

सोयाबीन बाजारात आज पिवळा सोयाबीन आघाडीवर, तर लोकलला नागपूरमध्ये विक्रमी दर. आवक घटल्याने बाजारात दर स्थिर राहिले, काही ठिकाणी वाढही झाली. पुढील काही दिवसांत आवक वाढल्यास दरात बदल अपेक्षित आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2025
अहिल्यानगर---क्विंटल264420045004350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल16425044504350
चंद्रपूर---क्विंटल11300042503750
राहूरी -वांबोरी---क्विंटल6410044004360
सिल्लोड---क्विंटल6450045004500
कारंजा---क्विंटल7000395044804310
सेलु---क्विंटल229400045054500
लोहा---क्विंटल28410044504200
तुळजापूर---क्विंटल175450045004500
सोलापूरलोकलक्विंटल116392046904350
अमरावतीलोकलक्विंटल6171395044504200
जळगावलोकलक्विंटल37390544504420
नागपूरलोकलक्विंटल993400047704577
हिंगोलीलोकलक्विंटल1550420046004400
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल267391244714375
बारामतीपिवळाक्विंटल180400044464420
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल182380046004150
अकोलापिवळाक्विंटल4170400044804395
यवतमाळपिवळाक्विंटल1022400045754287
चिखलीपिवळाक्विंटल1960375047504250
बीडपिवळाक्विंटल10450045004500
उमरेडपिवळाक्विंटल45350047104400
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल308385044004125
जिंतूरपिवळाक्विंटल226390045004400
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1000380044654135
सावनेरपिवळाक्विंटल125390043304175
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल40440145114471
दर्यापूरपिवळाक्विंटल2500300044004050
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल31389544004173
नांदगावपिवळाक्विंटल49430044284428
गंगापूरपिवळाक्विंटल18380143254275
अहमहपूरपिवळाक्विंटल1792350045904343
मुखेडपिवळाक्विंटल97380046004500
मुरुमपिवळाक्विंटल522380045504295
उमरगापिवळाक्विंटल13350044004016
घाटंजीपिवळाक्विंटल170370045004200
उमरखेडपिवळाक्विंटल50445046504550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70445046504550
बाभुळगावपिवळाक्विंटल1300320145553901
काटोलपिवळाक्विंटल405325043004050
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल35300045003800
पुलगावपिवळाक्विंटल236330045954250
सिंदीपिवळाक्विंटल79341045003950
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल728425047004600

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market: Yellow Soybean 'Hit'; Nagpur Sees Highest Prices

Web Summary : Soybean arrivals decline due to rain, delayed harvest. Yellow soybean is in high demand. Nagpur recorded the highest rate at ₹4,770/quintal. Prices remained stable due to reduced arrivals; increases are expected if supply rises.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड