Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात स्थिरता; आवकेत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:40 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (३० ऑक्टोबर) रोजी सोयाबीनचे दर तुलनेने स्थिर राहिले. राज्यभरातून एकूण ४६ हजार ४६४ क्विंटल एवढी आवक (Soybean Arrival) नोंदवली गेली.

मागील काही दिवसांच्या तुलनेत आवकेत घट होताना दिसली. सर्वसाधारण बाजारभाव सुमारे ३ हजार ९६० रुपये प्रती क्विंटल इतका राहिला आहे.(Soybean Arrival)

लातूर बाजारात सर्वाधिक आवक

लातूर बाजार समितीत सर्वाधिक २१ हजार ६५८ क्विंटल आवक झाली. येथे पिवळ्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ४९८ पर्यंत दर मिळाला. बाजारात मध्यम ते चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला स्थिर मागणी दिसून आली.

कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर

कमी दर: वरोरा-शेगाव येथे ७०० रु. प्रती क्विंटल इतका कमी दर नोंदवला गेला.

जास्त दर: चिखली बाजारात ४ हजार ८८० रु. प्रती क्विंटल एवढा उच्चांक नोंदवला गेला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिनदर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात / प्रतपरिमाणआवक (क्विंटल)कमीत कमी दर (₹)जास्तीत जास्त दर (₹)सरासरी दर (₹)
लासलगाव - विंचूर---क्विंटल960300045304400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल100360042713936
माजलगाव---क्विंटल1862340042974100
चंद्रपूर---क्विंटल134280041753515
नंदूरबार---क्विंटल22350043683925
सिल्लोड---क्विंटल5410041004100
मोर्शी---क्विंटल704350043003900
राहता---क्विंटल37402142504200
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल331292044614400
सोलापूरलोकलक्विंटल154360044254150
जळगावलोकलक्विंटल324360042754070
नागपूरलोकलक्विंटल1733380043404205
अमळनेरलोकलक्विंटल120390042454245
हिंगोलीलोकलक्विंटल1000390044004150
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल214380043864330
लातूरपिवळाक्विंटल21658400044984350
लातूर - मुरुडपिवळाक्विंटल271390044004150
जालनापिवळाक्विंटल5215345046004000
अकोलापिवळाक्विंटल4161400044804200
मालेगावपिवळाक्विंटल60370342714011
चिखलीपिवळाक्विंटल1150382048804350
पैठणपिवळाक्विंटल7394139413941
जिंतूरपिवळाक्विंटल427385043414100
सावनेरपिवळाक्विंटल185350043704200
जामखेडपिवळाक्विंटल455350041003800
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल26250042953700
परतूरपिवळाक्विंटल79367043704326
देउळगाव राजापिवळाक्विंटल24300142004000
वरोरा-माढेलीपिवळाक्विंटल40120030001800
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल17070033252000
धरणगावपिवळाक्विंटल8360041503600
गंगापूरपिवळाक्विंटल3405140514051
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1915400144204210
मुरुमपिवळाक्विंटल1076370043014071
उमरगापिवळाक्विंटल32400042714170
पाथरीपिवळाक्विंटल37365040513800
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल425370042504000
घाटंजीपिवळाक्विंटल210370044113800
उमरखेडपिवळाक्विंटल620385040003950
उमरखेड - डांकीपिवळाक्विंटल240385040003950
राजूरापिवळाक्विंटल38354540303925
पुलगावपिवळाक्विंटल125270044904200

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला भाव, दरात सुधारणा; लातूर, अकोला आघाडीवर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Price: Latest Updates and Trends in the Market

Web Summary : The soybean market price is experiencing fluctuations. Stay updated on the current trends and factors influencing soybean values. This will help farmers and traders make informed decisions about selling and purchasing soybeans.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती