Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार कमी आवक जास्त दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:09 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (५ डिसेंबर) रोजी सोयाबीनची आवक(Soybean Arrival)कमी होत असल्याचे चित्र दिसले. अनेक ठिकाणी आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली, तर काही बाजारांत अपेक्षेपेक्षा कमी माल आल्याने दरात सुधारणा दिसली.

राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण सोयाबीन आवक १५,६७६ क्विंटल झाली. पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी होती आणि काही ठिकाणी भाव ५ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

सर्वाधिक आणि किमान दर कोणत्या बाजारात?

सर्वाधिक दर : तासगाव – ५,१६० रु. /क्विंटल

किमान दर : हिंगणघाट – २,८०० रु. /क्विंटल

कोणत्या बाजारात आवक घसरली ?

मागील आठवड्याच्या तुलनेत या बाजारात ३०–४०% आवक घटली

अमळनेर, काटोल, पुलगाव, सावनेर, सिंदी (सेलू), बाभुळगाव येथे आवकेत घसरण झाली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/12/2025
जळगाव - मसावत---क्विंटल10330033003300
राहूरी -वांबोरी---क्विंटल20419942804239
धुळेहायब्रीडक्विंटल16400543054105
जळगावलोकलक्विंटल165360044504400
नागपूरलोकलक्विंटल675380044504125
अमळनेरलोकलक्विंटल100350042254225
हिंगोलीलोकलक्विंटल900410045004300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल154400044834451
जालनापिवळाक्विंटल5506380055005500
अकोलापिवळाक्विंटल4121410047604400
यवतमाळपिवळाक्विंटल1022400046954347
हिंगणघाटपिवळाक्विंटल2555280047853200
जिंतूरपिवळाक्विंटल287380145164300
सावनेरपिवळाक्विंटल42376043804200
गेवराईपिवळाक्विंटल38400043814200
नांदगावपिवळाक्विंटल42432544334433
तासगावपिवळाक्विंटल28495051605070
गंगापूरपिवळाक्विंटल10408043904240
हादगावपिवळाक्विंटल40430045004400
किनवटपिवळाक्विंटल38421044254260
मुखेडपिवळाक्विंटल76450046254600
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल50445046004575
बुलढाणापिवळाक्विंटल410400044004250
सिंदखेड राजापिवळाक्विंटल230390044004200
बाभुळगावपिवळाक्विंटल930330147204201
काटोलपिवळाक्विंटल335305043304150
पुलगावपिवळाक्विंटल165360045004300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल420380045004350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Shetmal Bajarbhav : सोयाबीनची आवक उसळली; ज्वारी-मूग-उडीद नावालाच वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market: Reduced Supply, Higher Prices; Today's Rates Detailed

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets have decreased, leading to improved prices. The highest rate was ₹5,160/quintal in Tasgaon. Jalna saw the highest arrival volume. Farmers are advised to check local market rates before selling.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड