Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार तेजीत; 'या' बाजारात दर ५ हजारांच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:50 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२८ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची एकूण आवक (Soybean Arrival)  १ लाख १९ हजार १० क्विंटल इतकी नोंदवली गेली.

दिवाळीनंतर बाजार पुन्हा गती पकडताना दिसत असून सरासरी दर ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत. काही ठिकाणी गुणवत्तेनुसार भाव ४ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले. (Soybean Arrival) 

आजचे भावाचे चित्र 

कमी दर: ३,००० / क्विंटल (दर्यापूर, देवळगाव राजा, काटोल इ.)

जास्तीत जास्त दर: ५,००० / क्विंटल (चिखली)

सर्वसाधारण दर: ४,०४६  / क्विंटल

कोणत्या जातीला जास्त मागणी?

संपूर्ण मराठवाडा व विदर्भात 'पिवळा सोयाबीन' या जातीला चांगली मागणी होती.

लातूर, अकोला, चिखली, मेहकर, नायगाव, तुळजापूर या बाजारांमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ४,२०० ते ४,५०० पर्यंत दर मिळाला.

कोणत्या जातीला जास्त मागणी?

संपूर्ण मराठवाडा व विदर्भात पिवळा सोयाबीन या जातीला चांगली मागणी होती.

लातूर, अकोला, चिखली, मेहकर, नायगाव, तुळजापूर या बाजारांमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ४,२०० ते ४,५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

चिखली येथे उत्कृष्ट प्रतीच्या सोयाबीनला ५,००० चा उच्चांक मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/10/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल226369043504020
माजलगाव---क्विंटल3865330042254000
राहूरी -वांबोरी---क्विंटल9350041513825
पुसद---क्विंटल1185378542254120
कारंजा---क्विंटल4000362543504110
नायगाव---क्विंटल100410043004200
तुळजापूर---क्विंटल2850420042004200
राहता---क्विंटल20395041314100
धुळेहायब्रीडक्विंटल146400041554090
सोलापूरलोकलक्विंटल254350042954100
अमरावतीलोकलक्विंटल18432365042003925
जळगावलोकलक्विंटल168360043704000
नागपूरलोकलक्विंटल2376400044604423
अमळनेरलोकलक्विंटल150360042404240
हिंगोलीलोकलक्विंटल1300380043504075
मेहकरलोकलक्विंटल2220350044754250
लातूरपिवळाक्विंटल48170403045004340
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल191385043004100
जालनापिवळाक्विंटल12229320046003950
अकोलापिवळाक्विंटल5447400044354370
यवतमाळपिवळाक्विंटल2059385043504100
मालेगावपिवळाक्विंटल5415041964196
चिखलीपिवळाक्विंटल1220380050004400
बीडपिवळाक्विंटल120390043064212
पैठणपिवळाक्विंटल8383138313831
जिंतूरपिवळाक्विंटल316380043014101
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल91395243514240
शेवगावपिवळाक्विंटल15380040004000
परतूरपिवळाक्विंटल223394643004200
दर्यापूरपिवळाक्विंटल6000300043503950
देउळगाव राजापिवळाक्विंटल27300042254000
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल200100036002200
नांदगावपिवळाक्विंटल3337635993550
गंगापूरपिवळाक्विंटल40284039803670
किल्ले धारुरपिवळाक्विंटल33365041404140
चाकूरपिवळाक्विंटल285340043004033
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1209380142834042
किनवटपिवळाक्विंटल30382041003950
मुखेडपिवळाक्विंटल95435044004350
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल15400044004200
मुरुमपिवळाक्विंटल318382542004080
उमरगापिवळाक्विंटल71394143014176
सेनगावपिवळाक्विंटल252380041004000
पाथरीपिवळानग130300042003700
पालमपिवळाक्विंटल120435143514351
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325365042004000
सिंदखेड राजापिवळाक्विंटल576380042504000
राळेगावपिवळाक्विंटल250370042704150
राजूरापिवळाक्विंटल144350040203890
काटोलपिवळाक्विंटल810300042763850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल414365043554005
पुलगावपिवळाक्विंटल148300041804065
देवणीपिवळाक्विंटल250370043404020

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : हमीभावाच्या खरेदीत नवे नियम; सोयाबीन बुकिंगसाठी 'अंगठा' अनिवार्य वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Surges: Prices Near ₹5,000 in Chikhli Market

Web Summary : Soybean prices are rising in Maharashtra, with post-Diwali momentum. Average rates range from ₹4,000-₹4,300, peaking at ₹5,000 in Chikhli for top quality. Yellow soybean sees high demand in Marathwada and Vidarbha markets like Latur, Akola.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती