Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; पिवळ्या जाती उच्चांकी दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:33 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१७ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक (Soybean Arrival) झाली असून दरांमध्ये चांगली तेजी जाणवत आहे. 

राज्यातील सोयाबिन बाजारात पिवळ्या जातीला प्रचंड मागणी मिळाली असून ६ हजार रुपये हा आजचा सर्वोच्च दर ठरला. अनेक ठिकाणी आवक वाढली असून बाजारात सकारात्मकरित्या तेजी दिसत आहे.  (Soybean Arrival)

काही ठिकाणी सर्वसाधारण दर ४, ६०० रुपये ते ४, ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. विशेषतः पिवळ्या सोयाबिनला मोठी मागणी दिसून आली. (Soybean Arrival)

आजची एकूण आवक आणि दर स्थिती

बाजार समित्यांमध्ये सोयाबिनची एकूण आवक हजारों क्विंटलमध्ये झाली. लातूर, जालना, अकोला, कारंजा, अमरावती आदी बाजारातून मोठ्या प्रमाणात आवक झाली.

कोणत्या जातीला मागणी?

पिवळ्या सोयाबिनला सर्वाधिक मागणी

राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये पिवळ्या सोयाबिनला अधिक भाव मिळाला.

जालना : ६,००० रुपये

अकोला : ५,६५० रुपये

लातूर : ४,७६१ रुपये

उमरखेड : ४,७०० रुपये

निलंगा : ४,६४८ रुपये

लोकल जातीची मध्यम मागणी

लोकल सोयाबिनला सरासरी ४,२००–४,५०० रुपयांचा दर मिळाला.

जळगाव, नागपूर, अमळनेर, हिंगोली येथे स्थिर दर.

डॅमेज सोयाबिनचे दर स्थिर

तुळजापूर येथे डॅमेज सोयाबिन ४,४०० रुपये निश्चित दराने विक्री.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/11/2025
अहिल्यानगर---क्विंटल460400045004250
लासलगाव - विंचूर---क्विंटल1080300045544500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल53400145754288
चंद्रपूर---क्विंटल137315546004100
पुसद---क्विंटल770413046404455
पाचोरा---क्विंटल80300045003700
कारंजा---क्विंटल15000412545604270
वडवणी---क्विंटल53492749274927
तुळजापूरडॅमेजक्विंटल450440044004400
धुळेहायब्रीडक्विंटल133310043404250
सोलापूरलोकलक्विंटल404270545854200
अमरावतीलोकलक्विंटल7809385046004225
जळगावलोकलक्विंटल280430046004560
नागपूरलोकलक्विंटल1714380045004325
अमळनेरलोकलक्विंटल150380043514351
हिंगोलीलोकलक्विंटल1510410046004350
कोपरगावलोकलक्विंटल160411445914450
परांडानं. १क्विंटल5405040504050
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल461340045614440
लातूरपिवळाक्विंटल18652380047614530
जालनापिवळाक्विंटल12117350060006000
अकोलापिवळाक्विंटल5050400056505650
यवतमाळपिवळाक्विंटल2388400048004400
मालेगावपिवळाक्विंटल48437146004440
चिखलीपिवळाक्विंटल2200355047504150
हिंगणघाटपिवळाक्विंटल4298280046903200
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल900425047504450
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1850350046504000
वर्धापिवळाक्विंटल421361546004250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल328370043504025
जिंतूरपिवळाक्विंटल526410050004400
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1275380045454175
दिग्रसपिवळाक्विंटल540404046404485
जामखेडपिवळाक्विंटल101400044004200
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल66421144854420
वरूडपिवळाक्विंटल514370046604307
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल241150036002500
नांदगावपिवळाक्विंटल27399945104510
गंगापूरपिवळाक्विंटल4370037003700
निलंगापिवळाक्विंटल380440046484500
मुखेडपिवळाक्विंटल79370046254450
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल40410044004200
सेनगावपिवळाक्विंटल205400045004300
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325408045004300
घाटंजीपिवळाक्विंटल260385047054300
राळेगावपिवळाक्विंटल260370044604350
उमरखेडपिवळाक्विंटल220450047004600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240450047004600
राजूरापिवळाक्विंटल224359543754215
काटोलपिवळाक्विंटल410330043914050
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल75300044603800
पुलगावपिवळाक्विंटल238307544104200
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल780350046004450
बोरीपिवळाक्विंटल35370044203910

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Market Update : धान्य बाजार तेजीत; उच्च प्रतीच्या सोयाबीनला मोठी मागणी वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Surges: Yellow Variety Reaches Record High Prices

Web Summary : Soybean prices are soaring in Maharashtra, especially for the yellow variety, reaching ₹6,000 per quintal. Arrivals are strong in markets like Jalna and Latur. Local soybean trades between ₹4,200-₹4,500. Damaged soybean sold at ₹4,400 in Tuljapur. Check detailed market rates inside.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती