Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजी; 'या' बाजार समितीत दर ६००० पार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:02 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील सोयाबीनबाजारात आज मोठी चढ-उताराची नोंद झाली आहे. वाशीम बाजाराने तब्बल ६ हजार ३५ रुपये इतका जास्त दर मिळाला. (Soybean Bajar Bhav)

लातूर, मेहकर, जळगाव, हिंगोली आदी ठिकाणीही आज भावात चांगली तेजी पाहायला मिळाली. पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून येत असून, काही ठिकाणी आवक वाढली तर काही बाजारात आवक (Soybean Arrival) घटली आहे. आज राज्यभरात एकूण ७१ हजार १२४ क्विंटल इतकी आवक नोंदवली गेली.(Soybean Bajar Bhav)

राज्यातील बहुतेक बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean Arrival) मध्यम ते जास्त प्रमाणात दिसली. पिवळ्या सोयाबीनला प्रमुख मागणी दिसली, तर लोकल व मिक्स सोयाबीनला तुलनेने कमी दर मिळाले.(Soybean Bajar Bhav)

कोणत्या जातीला झाली सर्वाधिक मागणी?

पिवळा सोयाबीनला सर्वाधिक मागणी

बहुतेक बाजारात पिवळ्या सोयाबीनचे दर ४,४००–५,१००

वाशीममध्ये जास्तीत जास्त दर ६ हजार ३५ रु./क्विंटल

अकोला, चिखली, उमरेड, उमरखेड, मेहकर, बीड, यवतमाळ या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी

लोकल / मिक्स सोयाबीन – सरासरी मागणी

सोलापूर, अमरावती, नागपूर येथे लोकल सोयाबीनची आवक जास्त

दर ३,८००- ४,५००

कोणत्या बाजारात आवक वाढली / घटली?

आवक वाढलेले बाजार

लातूर : २३,५४८ क्विंटल राज्यातील सर्वाधिक आवक

कारंजा : ९,५०० क्विंटल

रिसोड : ३,४३९ क्विंटल

अमरावती : ६,३३३ क्विंटल

मंगरुळपीर : ३,०७४ क्विंटल

अकोला : ४,००४ क्विंटल

या बाजारांत पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी, दरही मजबूत.

आवक घटलेले बाजार

छत्रपती संभाजीनगर : फक्त २४ क्विंटल

राहूरी-वांबोरी : ११ क्विंटल

पैठण : १९ क्विंटल

गंगापूर : फक्त २ क्विंटल

तुळजापूर : १२५ क्विंटल

कमी आवक असूनही बऱ्याच बाजारात दर ४,५०० च्या आसपास.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल24450045004500
चंद्रपूर---क्विंटल103310042704100
सिन्नर---क्विंटल36350045354400
राहूरी -वांबोरी---क्विंटल11410045004300
कारंजा---क्विंटल9500400045754310
रिसोड---क्विंटल3439427545254400
तुळजापूर---क्विंटल125450045004500
सोलापूरलोकलक्विंटल254350047304450
अमरावतीलोकलक्विंटल6333380045004150
जळगावलोकलक्विंटल117390045754550
नागपूरलोकलक्विंटल1408370044524264
हिंगोलीलोकलक्विंटल1530405545554305
मेहकरलोकलक्विंटल630420046954550
लातूरपिवळाक्विंटल23548375048314550
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल216390046004200
अकोलापिवळाक्विंटल4004405050854455
यवतमाळपिवळाक्विंटल1703400045954297
चिखलीपिवळाक्विंटल1950370051004400
बीडपिवळाक्विंटल65445045804515
वाशीमपिवळाक्विंटल2100454060355500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल900415046704350
पैठणपिवळाक्विंटल19380043564081
उमरेडपिवळाक्विंटल2200350045804250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल252390044004150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1500380044504125
सावनेरपिवळाक्विंटल49380044004200
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल51300045654201
परतूरपिवळाक्विंटल98435045454400
गंगापूरपिवळाक्विंटल2419041904190
औराद शहाजानीपिवळाक्विंटल3383385045504200
सेनगावपिवळाक्विंटल201410045004300
मंगरुळपीरपिवळाक्विंटल3074370044504300
सिंदखेड राजापिवळाक्विंटल587390045004300
घाटंजीपिवळाक्विंटल170370046904200
उमरखेडपिवळाक्विंटल240440046004500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60440046004500
राजूरापिवळाक्विंटल350330041804050
काटोलपिवळाक्विंटल250320044013850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल32300044303600
पुलगावपिवळाक्विंटल204320046004225
सिंदीपिवळाक्विंटल145298044003860
देवणीपिवळाक्विंटल261415046054377

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली; कोणत्या बाजारात मिळाले सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती