Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात तेजीचा सुर; जालना-लातूर आघाडीवर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:15 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यात आज (८ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनबाजारात चैतन्य दिसून आले आहे. २६ हजार ७७५ क्विंटल इतकी मोठी आवक (Soybean Arrival)  असून दरात सुधारणा झाली आहे. 

पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी असून उमरखेड, लातूर, अकोला या बाजारात ४ हजार ६०० प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहेत.

दरामध्ये थोडी सुधारणा दिसून येत असून, विशेषतः पिवळ्या जातीच्या सोयाबीनला चांगली मागणी मिळत आहे. बहुतांश ठिकाणी दर ३ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला आहे.

एकूण आवक: २६,७७५ क्विंटल

कमी दर: २,४०० रु. / क्विंटल (बीड)

जास्तीत जास्त दर: ४,६०० / क्विंटल (उमरखेड)

सरासरी दर: ३,८६६  / क्विंटल

जास्त मागणी: पिवळ्या सोयाबीनला

प्रमुख बाजारभाव :

लातूर: पिवळा सोयाबीन ४ हजार ते ४ हजार ५५० रु. , सरासरी ४ हजार ३०० रु. 

जालना: मोठी आवक  २०,३०४ क्विंटल; दर २,८०० ते ४,३५१, सरासरी ३,८११ रु. 

अमरावती: लोकल सोयाबीन ३,८०० ते ४,१२१, सरासरी ३,९६० रु. 

अकोला: पिवळा सोयाबीन ३,८०० ते ४,३०५ रु. , सरासरी ४,१०० रु. 

उमरखेड: सर्वाधिक दर ४,६००; सरासरी ४,५५० रु.   राज्यात सर्वात वरचा भाव

हिंगणघाट: दर ३,४०० ते ४,४०० रु. , सरासरी ३,८०० रु.

निलंगा आणि औराद शहाजानी: सरासरी ३,९३५ ते ४ हजार रु.  दरम्यान

सोलापूर, कारंजा, राहाता: सरासरी 3,८०० ते ३,८५० दरम्यान स्थिर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/10/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल70300041003550
माजलगाव---क्विंटल4285300040613650
चंद्रपूर---क्विंटल10281128112811
राहूरी -वांबोरी---क्विंटल63345241003776
कारंजा---क्विंटल2300339042503850
राहता---क्विंटल106350041463850
तुळजापूरडॅमेजक्विंटल874410041004100
जळकोटडॅमेजक्विंटल147400044004200
सोलापूरलोकलक्विंटल354300041703800
अमरावतीलोकलक्विंटल3420380041213960
जळगावलोकलक्विंटल603305042504100
नागपूरलोकलक्विंटल30400042504187
अमळनेरलोकलक्विंटल300315040754075
हिंगोलीलोकलक्विंटल250365041503900
महागावलोकलक्विंटल150370044004200
परांडानं. १क्विंटल8405040504050
शिरुरनं. २क्विंटल171350042003950
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल172345342854181
लातूरपिवळाक्विंटल3336400045504300
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल35390042504100
जालनापिवळाक्विंटल20304280043513811
अकोलापिवळाक्विंटल1402380043054100
यवतमाळपिवळाक्विंटल70355040403795
मालेगावपिवळाक्विंटल2420042354235
आर्वीपिवळाक्विंटल170300039003450
चिखलीपिवळाक्विंटल46365141513900
हिंगणघाटपिवळाक्विंटल1053340044003800
बीडपिवळाक्विंटल156240038003359
पैठणपिवळाक्विंटल12362536253625
वर्धापिवळाक्विंटल61390041004000
भोकरपिवळाक्विंटल44290041213511
जिंतूरपिवळाक्विंटल11367536753675
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल800300543003655
मलकापूरपिवळाक्विंटल2635300042003460
वणीपिवळाक्विंटल7320034953300
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल31410042004150
शेवगावपिवळाक्विंटल45350040004000
परतूरपिवळाक्विंटल81405042004125
मनवतपिवळाक्विंटल320365042003900
देउळगाव राजापिवळाक्विंटल100250042403500
नांदगावपिवळाक्विंटल35320040773950
गंगापूरपिवळाक्विंटल34312537503500
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल18379139163850
अहमहपूरपिवळाक्विंटल259300044003937
निलंगापिवळाक्विंटल150290041504000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल408357043003935
मुखेडपिवळाक्विंटल27350044004300
भूमपिवळाक्विंटल5340040003700
मुरुमपिवळाक्विंटल309380041554019
उमरगापिवळाक्विंटल31340140103700
सेनगावपिवळाक्विंटल67405043004200
पाथरीपिवळाक्विंटल609290039003600
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल59320038003400
नेर परसोपंतपिवळाक्विंटल196322541903733
उमरखेडपिवळाक्विंटल270450046004550
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60450046004550
बाभुळगावपिवळाक्विंटल470360143003901
काटोलपिवळाक्विंटल33337136513460
सोनपेठपिवळाक्विंटल5320042003800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Mofat Chara Biyane : मोफत चारा बियाणे योजना : पशुपालकांसाठी सुवर्णसंधी, १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा!

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Surges: Jalna, Latur Lead with Improved Prices

Web Summary : Soybean prices rise across Maharashtra, with significant arrivals. Yellow soybean demand is high, fetching up to ₹4,600/quintal in markets like Latur and Jalna. The highest rate was recorded in Umarkhed. Overall arrivals stand at 26,775 quintals, signaling market optimism.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती