Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवकेत वाढ; लातूर आणि अकोला बाजारात सर्वाधिक भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:30 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (२५ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची एकूण आवक (Soybean Arrival)  १ लाख ५ हजार ३४ क्विंटल इतकी नोंदवली गेली. दिवाळीनंतर बाजारात पुन्हा गती आली असून, काही ठिकाणी दरांमध्ये किंचित वाढ तर काही ठिकाणी स्थिरता दिसून आली.

दर स्थिती काय? 

राज्यातील सोयाबीनचा कमी दर २ हजार १५० रुपये, तर जास्तीत जास्त दर ४ हजार ५५० रुपये इतका मिळाला. बहुतांश बाजारात सरासरी दर ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहिला.

लातूर बाजारात सर्वाधिक आवक ५१ हजार ८८४ क्विंटल; सरासरी दर ४ हजार २०० रुपये

अकोला बाजारात सर्वाधिक भाव  ४ हजार ३३० ते ४ हजार २६५ रुपये सरासरी

कारंजा बाजारात भाव ४ हजार ५०० रु. पर्यंत; आवक १५ हजार क्विंटल

चिखली बाजारात सर्वाधिक दर ४ हजार ५५० रुपयांपर्यंत

तुळजापूर, राहता, वाशीम- अनसींग, परभणी, लातूर-मुरुड या बाजारांतही दर ४ हजार १०० ते ४ हजार २५० रुपयांदरम्यान राहीला.

कोणत्या जातीला मागणी?

बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून आली. या जातीला चांगला दर मिळत असून सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार २५० रुपये दरम्यान विक्री झाली. लोकल जातीच्या सोयाबीनचा दर तुलनेने कमी होते त्याला सरासरी ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० रुपये राहिला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/10/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल138350041613830
माजलगाव---क्विंटल4112330041123850
कारंजा---क्विंटल15000357545004150
अचलपूर---क्विंटल125350040003750
सेलु---क्विंटल207370041513850
लोहा---क्विंटल26365041613700
तुळजापूर---क्विंटल3450410041004100
राहता---क्विंटल35386042514100
अमरावतीलोकलक्विंटल14484360041003850
जळगावलोकलक्विंटल190350040404011
हिंगोलीलोकलक्विंटल800372542253975
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल702265040003575
परांडानं. १क्विंटल2390039003900
लातूरपिवळाक्विंटल51884393443504200
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल120395043004150
जालनापिवळाक्विंटल14768300045003950
अकोलापिवळाक्विंटल4880400043304265
परभणीपिवळाक्विंटल566395042254150
चिखलीपिवळाक्विंटल560385045504200
बीडपिवळाक्विंटल232340042003971
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1200385044004150
पैठणपिवळाक्विंटल27388139703930
भोकरदनपिवळाक्विंटल170390041004000
जिंतूरपिवळाक्विंटल230352142703975
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल28410042004150
शेवगावपिवळाक्विंटल3400040004000
देउळगाव राजापिवळाक्विंटल84320041003800
तळोदापिवळाक्विंटल65320037003500
गंगापूरपिवळाक्विंटल13300038003600
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल10385139953949
आंबेजोबाईपिवळाक्विंटल680370042564200
मुखेडपिवळाक्विंटल103420043504200
मुरुमपिवळाक्विंटल686385041724102
उमरगापिवळाक्विंटल81325042004000
सेनगावपिवळाक्विंटल295380041504000
बुलढाणापिवळाक्विंटल600360041503875
सिंदखेड राजापिवळाक्विंटल1161380042004000
उमरखेडपिवळाक्विंटल290385040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल1170385040003950
पुलगावपिवळाक्विंटल106300541954070
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल385215042003450
देवणीपिवळाक्विंटल134370043104005

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : हमी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना टेक्नोसॅव्ही व्हावे लागणार!

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती