Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक घटली; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:05 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज (११ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक (Soybean Arrival)  काहीशी घटली. एकूण ६८ हजार ८७२ क्विंटल सोयाबीनबाजारात आले असून, सरासरी दर ४ हजार ३४२ रुपये नोंदवला गेला.

अनेक ठिकाणी भावात तेजी दिसली तर काही ठिकाणी दर स्थिर राहिले. पिवळ्या जातीच्या सोयाबीनला आजही चांगली मागणी दिसून आली. राज्यभरातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक जराशी घटली असली तरी अकोला, वाशीम, जालना, दर्यापूर आणि मेहकर या ठिकाणी आज सर्वाधिक दर नोंदवले गेले. (Soybean Arrival) 

अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला तब्बल ६ हजार ५०५ ते ७ हजार १५५ रुपये इतका दर मिळाला.

वाशिममध्ये सर्वाधिक दर ७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला, सरासरी भाव ६ हजार ५०० रुपये राहिला.

जालना बाजारात सुद्धा पिवळ्या सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळत ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला.

दर्यापूर येथे भाव ७ हजार १०० रुपयांपर्यंत गेला, तर मेहकर बाजारात ५ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

याशिवाय लातूर, नागपूर, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बीड, बुलढाणा या बाजारांमध्ये सरासरी दर ४ हजार ३०० ते ४ हजार ६५० रुपयांदरम्यान राहिला.

पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी होती, तर लोकल आणि हायब्रीड जातीचे दर स्थिर राहिले.

काही ठिकाणी हवामानातील बदलामुळे दर्जा घसरल्याने दरात किरकोळ घट दिसली, पण एकूणच राज्यात सोयाबीन बाजार तेजीतच आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/11/2025
लासलगाव---क्विंटल1243340146644590
लासलगाव - विंचूर---क्विंटल1212300047124500
शहादा---क्विंटल60392645124151
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल132350045514026
नांदेड---क्विंटल335400046954400
माजलगाव---क्विंटल2580370046014400
चंद्रपूर---क्विंटल205310043804000
सिन्नर---क्विंटल22450545754550
राहूरी -वांबोरी---क्विंटल5440045004475
पुसद---क्विंटल521415045204450
सिल्लोड---क्विंटल3420044504400
श्रीरामपूर---क्विंटल22410043004200
परळी-वैजनाथ---क्विंटल1810390046794550
सेलु---क्विंटल195425046084595
तुळजापूर---क्विंटल725450045004500
मालेगाव (वाशिम)---क्विंटल400420045004400
धुळेहायब्रीडक्विंटल10293042854235
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1142380047004600
सोलापूरलोकलक्विंटल494300046904350
अमरावतीलोकलक्विंटल10233400045004250
जळगावलोकलक्विंटल172420046054590
नागपूरलोकलक्विंटल3817420048504657
राहूरीलोकलक्विंटल24430043504325
अमळनेरलोकलक्विंटल250360044004400
चांदवडलोकलक्विंटल87400045514400
हिंगोलीलोकलक्विंटल2070408545854335
कोपरगावलोकलक्विंटल531400046514575
मेहकरलोकलक्विंटल1930430051004650
दुधणीलोकलक्विंटल8440044404440
शिरुरनं. २क्विंटल27330045004400
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल663320146264540
लातूरपिवळाक्विंटल19481427147714650
धर्माबादपिवळाक्विंटल2630426048504500
जालनापिवळाक्विंटल16572300062216221
अकोलापिवळाक्विंटल5096400065056375
यवतमाळपिवळाक्विंटल2623400050004500
मालेगावपिवळाक्विंटल6443544354435
आर्वीपिवळाक्विंटल546270045003800
चिखलीपिवळाक्विंटल2260370050004350
हिंगणघाटपिवळाक्विंटल6428280046053200
बीडपिवळाक्विंटल298425047004552
वाशीमपिवळानग2500535075905800
वाशीमपिवळाक्विंटल3000397552004400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल450395055005450
पैठणपिवळाक्विंटल21432843814331
उमरेडपिवळाक्विंटल5170300047204410
वर्धापिवळाक्विंटल629362546004250
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल10420044004300
भोकरपिवळाक्विंटल66438546154500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल458380044004100
जिंतूरपिवळाक्विंटल627390556805440
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल3600380045504185
मलकापूरपिवळाक्विंटल2000330049204400
दिग्रसपिवळाक्विंटल865390047004465
वणीपिवळाक्विंटल739240045803800
सावनेरपिवळाक्विंटल240350145354300
जामखेडपिवळाक्विंटल182380044004100
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल46350046014430
शिरपूरपिवळाक्विंटल196390146804088
गेवराईपिवळाक्विंटल201370045714200
गंगाखेडपिवळाक्विंटल80425043004250
चांदूर बझारपिवळाक्विंटल2826325048504200
देउळगाव राजापिवळाक्विंटल31377544964301
लोणारपिवळाक्विंटल1327410046004350
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल250130043113500
तळोदापिवळाक्विंटल59330040003600
नांदगावपिवळाक्विंटल50439044754450
गंगापूरपिवळाक्विंटल14300043504200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल560400046004550
चाकूरपिवळाक्विंटल150410145814438
औराद शहाजानीपिवळाक्विंटल819410046014350
किनवटपिवळाक्विंटल31405044504275
मुखेडपिवळाक्विंटल75410047004450
मुखेड (मुक्रमाबाद)पिवळाक्विंटल25400046004500
मुरुमपिवळाक्विंटल433370147014248
सेनगावपिवळाक्विंटल220380044004200
पालमपिवळाक्विंटल202447045004500
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300400044004200
मंगरुळपीरपिवळाक्विंटल3367350060105800
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल166370045004000
घाटंजीपिवळाक्विंटल220380047004350
राळेगावपिवळाक्विंटल210350044004300
उमरखेडपिवळाक्विंटल70400042004100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60400042004100
बाभुळगावपिवळाक्विंटल1500320149504101
राजूरापिवळाक्विंटल425338045154285
भद्रावतीपिवळाक्विंटल268200042003100
काटोलपिवळाक्विंटल855325046073850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल110300046503900
पुलगावपिवळाक्विंटल360295046304070
सिंदीपिवळाक्विंटल261302045603900
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल546240044053400
देवणीपिवळाक्विंटल288410047414420

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : सोयाबीनची विक्रमी आवक; बाजार समित्या फुल्ल वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Dip; Highest Rates in Akola, Washim Markets

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets decreased. Akola recorded ₹7,155/quintal, Washim ₹7,500. Yellow soybean saw high demand; local rates remained steady. Overall, the soybean market is experiencing a boom.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती