Join us

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक भाऊबीजेला कमी; काही बाजारात दरात किरकोळ घट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:39 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (२३ ऑक्टोबर) रोजी सोयाबिनच्या आवकेत  (Soybean Arrival)  मोठी घट झाली असून दरात किरकोळ घट दिसून आली. 

काही ठिकाणी पिवळ्या दर्जाच्या सोयाबिनला ४ हजार ३०० ते ४ हजार ३७५ पर्यंत दर मिळाले आहेत. एकूण २ हजार ९४७ क्विंटल आवक नोंदवली गेली असून सरासरी दर ३ हजार ८५० क्विंटल इतका आहे. शेतकरी सध्या स्थिर दरांवर समाधानी नसून पुढील काही दिवसांत दर वाढतील अशी अपेक्षा आहे.(Soybean Arrival) 

आज एकूण आवक : २,९४७ क्विंटल

किमान दर : २ हजार २०० क्विंटल (कळंब, यवतमाळ)

जास्तीत जास्त दर : ४ हजार ३७५ क्विंटल (मुखेड)

सरासरी दर : ३ हजार ८५० क्विंटल

बाजारात कालच्या तुलनेत आवक थोडी कमी, दर स्थिर ते किंचित घटलेले दिसून आले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/10/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल41382140513936
पाटोदा---क्विंटल10380040003900
नायगाव---क्विंटल110410043504200
पैठणपिवळाक्विंटल24290039513780
परतूरपिवळाक्विंटल365370042244000
तळोदापिवळाक्विंटल60320040003500
मुखेडपिवळाक्विंटल110315043754250
पुर्णापिवळाक्विंटल1528354941723850
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल300360041003950
उमरखेडपिवळाक्विंटल310385039503900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल410385039503900
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल264220042153400
देवणीपिवळाक्विंटल245370042603980

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : APMC Market : बाजार समित्या बंद; 'या' दिवशी पूर्ववत होणार बाजार

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Dip Slightly Amid Reduced Post-Diwali Arrivals

Web Summary : Soybean arrivals decreased after Diwali, leading to minor price drops in some Maharashtra markets. Prices ranged from ₹4,300 to ₹4,375 for top quality soybeans. Farmers anticipate price increases soon despite a total arrival of 2,947 quintals and an average rate of ₹3,850 per quintal.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती