Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला डिमांड; जाणून घ्या आजचे बाजारभाव सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:27 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav :राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनची ३३ हजार क्विंटलहून अधिक आवक नोंदवली गेली.(Soybean Arrival)

आवक वाढूनही बाजारभाव ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांवर स्थिर राहिले आहेत. विशेषतः पिवळ्या सोयाबीनला व्यापाऱ्यांची अधिक मागणी असून, दर्जेदार मालाला ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.(Soybean Arrival)

किती आवक झाली?

आज राज्यभरात एकूण ३३,२७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

कारंजा : ९,००० क्विंटल

अमरावती : ६,७८३ क्विंटल

अकोला : ४,२०१ क्विंटल

चिखली : २,३५० क्विंटल

मुर्तीजापूर : १,५५० क्विंटल

यवतमाळ : १,३४६ क्विंटल

विदर्भ आणि मराठवाड्यातील बाजारांमध्ये आवक तुलनेने जास्त असून, पश्चिम महाराष्ट्रात आवक मर्यादित राहिली आहे.

दरात किती वाढ?

आज राज्यातील सरासरी बाजारभाव ४,४२७ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला.

किमान दर : ३,००० रुपये (चंद्रपूर)

कमाल दर : ५,३२८ रुपये (जळगाव)

मागील आठवड्याच्या तुलनेत सरासरी दरात ५० ते १०० रुपयांची किरकोळ वाढ दिसून आले. विशेष दर्जेदार आणि कोरड्या मालाला चांगला दर मिळत आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2025
जळगाव---क्विंटल486532853285328
चंद्रपूर---क्विंटल134300045404280
राहूरी -वांबोरी---क्विंटल4459045904590
कारंजा---क्विंटल9000414047754360
तुळजापूर---क्विंटल560470047004700
सोलापूरलोकलक्विंटल248418047604500
अमरावतीलोकलक्विंटल6783420047004450
जळगावलोकलक्विंटल363410047004500
नागपूरलोकलक्विंटल1370400047204540
हिंगोलीलोकलक्विंटल1350420047004450
शिरुरनं. २क्विंटल5440045004500
बारामतीपिवळाक्विंटल158380046564641
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल142400047754250
अकोलापिवळाक्विंटल4201421047304550
यवतमाळपिवळाक्विंटल1346420050054602
चिखलीपिवळाक्विंटल2350355149504250
पैठणपिवळाक्विंटल2220022002200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1550420047554480
सावनेरपिवळाक्विंटल4427542754275
परतूरपिवळाक्विंटल45445047774690
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल10351045754479
नांदगावपिवळाक्विंटल28460046464646
निलंगापिवळाक्विंटल270440048754650
बुलढाणापिवळाक्विंटल300440047004550
बाभुळगावपिवळाक्विंटल1600360148954301
काटोलपिवळाक्विंटल340340046914250
पुलगावपिवळाक्विंटल58381546154500
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल565355047504450

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :NAFED Soybean Kharedi : 'नाफेड'च्या खरेदी प्रक्रियेत सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Price: Yellow Soybean in Demand; Check Today's Market Rates

Web Summary : Soybean arrivals exceed 33,000 quintals. Prices steady at ₹4,400-₹4,600, with yellow soybean demand high. Top quality fetches up to ₹5,300. Overall average rate: ₹4,427. Jalgaon recorded the highest rate at ₹5,328.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती