Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन मार्केटमध्ये आवक घटली; कुठे मिळाला सर्वाधिक दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:36 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav :राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये (१९ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची एकूण ५७,३०५ क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली.

राज्यभरातील अनेक बाजारात आवक वाढली असून दरांमध्ये चढ-उताराचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.काही बाजारांत सोयाबीनला हमीभावाच्या आसपास दर मिळाले, तर काही ठिकाणी खुल्या बाजारात सरासरीपेक्षा कमी दर नोंदवले गेले.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, हिंगोली, जळगाव, लासलगाव, जालना, अकोला, चिखली, उमरेड, मुखेड, उमरखेड आदी प्रमुख बाजारात आवक मोठी झाली. काही बाजारांत चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४,५०० ते ४,७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आवक ३३ क्विंटल; किमान ४,३५१ - कमाल ४,५५० रु.

कारंजा : सर्वाधिक आवक; १६,५०० क्विंटल; सरासरी दर ४३९० रु.

जालना : ११,८८६ क्विंटल; जास्तीत जास्त दर तब्बल ६,००० रु.

अकोला : ५,६४४ क्विंटल; सरासरी ५,३९५ रु.

नागपूर : १,३४३ क्विंटल; सरासरी ४,४०४ रु.

चिखली : २,३०० क्विंटल; सरासरी ४,४७५ रु.

मुखेड / उमरखेड : ४,५००–४,७०० रु. दरम्यान

भद्रावती : सर्वात कमी सरासरी — ३,३५० रु.

राज्यातील काही ठिकाणी दर ३,०००–३,६०० रु. पर्यंत खाली आले आहेत; तर उत्तम प्रतीच्या सोयाबीनला ५,०००–६,००० रु. पर्यंत दर मिळताना दिसत आहेत.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल33435145504450
राहूरी -वांबोरी---क्विंटल27405146524451
कारंजा---क्विंटल16500410546604390
तुळजापूर---क्विंटल575450045004500
वडवणी---क्विंटल1410541054105
धुळेहायब्रीडक्विंटल85368042504000
सोलापूरलोकलक्विंटल162360047704230
जळगावलोकलक्विंटल170400044404400
नागपूरलोकलक्विंटल1343380046064404
अमळनेरलोकलक्विंटल130350043454345
हिंगोलीलोकलक्विंटल1550420047004450
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल326350046124490
जालनापिवळाक्विंटल11886400060006000
अकोलापिवळाक्विंटल5644400054005395
मालेगावपिवळाक्विंटल10443745064491
चिखलीपिवळाक्विंटल2300385051004475
बीडपिवळाक्विंटल317390048004526
पैठणपिवळाक्विंटल8370044264151
उमरेडपिवळाक्विंटल196350047504510
भोकरपिवळाक्विंटल114440047004550
जिंतूरपिवळाक्विंटल287300051064600
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1765380045804190
मलकापूरपिवळाक्विंटल1340365047954425
दिग्रसपिवळाक्विंटल415440546604585
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल42285145514330
परतूरपिवळाक्विंटल45430046414500
चांदूर बझारपिवळाक्विंटल1262325048204560
दर्यापूरपिवळाक्विंटल3000300044504050
देउळगाव राजापिवळाक्विंटल35380044304200
नांदगावपिवळाक्विंटल17444845004448
आंबेजोबाईपिवळाक्विंटल340435046014550
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2776400047004350
मुखेडपिवळाक्विंटल69390047004600
मुरुमपिवळाक्विंटल170370146414327
सेनगावपिवळाक्विंटल190400045004300
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325395044504200
बुलढाणापिवळाक्विंटल600400046004300
घाटंजीपिवळाक्विंटल205385047054250
राळेगावपिवळाक्विंटल250380045104200
उमरखेडपिवळाक्विंटल170450047004600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190450047004600
राजूरापिवळाक्विंटल223334543904145
भद्रावतीपिवळाक्विंटल160250042003350
काटोलपिवळाक्विंटल285300047764550
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल116300045103600
पुलगावपिवळाक्विंटल210315045704225
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1171350047254550
देवणीपिवळाक्विंटल270410046904395

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : कापूस खरेदी ऑनलाइन प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market: Arrivals Decrease; Where Was the Highest Price?

Web Summary : Soybean arrivals in Maharashtra markets decreased, with prices fluctuating. Some markets offered prices near the support price, while others saw lower rates. Jalna recorded the highest price at ₹6,000 per quintal, while Bhadravati had the lowest average at ₹3,350.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती