Kanda Market : आगामी सणासुदीच्या काळात राज्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कांदा मार्केट काही दिवस बंद राहणार आहे. यामध्य काही सण, मजूर सुट्टीवर या सगळ्यांमुळे कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांवचे श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार बंद राहणार आहे.
कांदा लिलाव बंद बाबत जाहीर सूचना
- गुरूवार, २६ मार्च रोजी श्रीराम नवमी असल्याने,
- शुक्रवार, २७ मार्च रोजी व्यापारी वर्गास बाहेरगावी जायचे असल्याने,
- शनिवार, २८ मार्च रोजी बँक व्यवहार बंद असल्याने,
- रविवार, २९ मार्च रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने,
- सोमवार, ३० मार्च मजूर वर्ग उपलब्ध नसल्याने,
- मंगळवार, ३१ मार्च रोजी श्री महावीर जयंती असल्याने व
बुधवार, १ एप्रिल रोजी बँक व्यवहार (मार्च वर्षाअखेरचे व्यवहार पूर्ण करणेसाठी) बंद असल्याने दि. २६ मार्च पासून ते १ एप्रिलपर्यंत कांदा या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. याची सर्व शेतकरी बांधव व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी, असे बाजार समिती प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे. तर २ एप्रिलपासून कांदा लिलाव निर्धारित वेळेवर सुरू होतील. याची नोंद घ्यावी.
English
हिंदी सारांश
Web Title : Lasalgaon Onion Market Closed for Six Days: Details Inside
Web Summary : Lasalgaon's onion market will be closed from March 26th to April 1st due to holidays, bank closures, and labor unavailability. Auctions will resume on April 2nd. Farmers and market participants should take note.

Web Title : लासलगाँव प्याज मंडी छह दिनों के लिए बंद: विवरण अंदर
Web Summary : लासलगाँव की प्याज मंडी 26 मार्च से 1 अप्रैल तक छुट्टियों, बैंक बंद होने और मजदूरों की अनुपलब्धता के कारण बंद रहेगी। नीलामी 2 अप्रैल को फिर से शुरू होगी। किसानों और बाजार के प्रतिभागियों को ध्यान देना चाहिए।