Join us

Harbhara Market : बोल्ड हरभरा खातोय भाव, वाचा कुठल्या हरभऱ्याला काय भाव? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 20:31 IST

Harbhara Market : हरभरा आवक वाढली असून सध्या कोणता हरभरा तेजीत आहे, ते पाहुयात..

Harbhara Market : आजचे हरभऱ्याचे बाजार भाव पाहिले असता संगमनेर बाजारात सर्वसाधारण हरभराला (Gram Market) क्विंटलमागे सरासरी 05 हजार रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5 हजार 151 रुपये बाजारभाव मिळाला.

आज 14 मार्च रोजी केवळ दोनच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची (Harbhara Market) आवक झाली. तर कालचे काही बाजारभाव पाहिले असता काल जळगाव बाजारात बोल्ड हरभऱ्याला सरासरी सहा हजार 525 रुपये, चाफा हरभऱ्याला सरासरी पाच हजार 200 रुपये, तर सोलापूर बाजारात गरडा हरभऱ्याला 5135 रुपये दर मिळाला. 

उमरगा बाजारात 580 रुपये, तसेच रावेर बाजारात हायब्रीड हरभऱ्याला 05 हजार 100 रुपये रुपये दर मिळाला. दुसरीकडे जळगाव बाजारात काबुली हरभऱ्याला 06 हजार 100 रुपये, अमळनेर बाजारात 6750 रुपये, तर काट्या हरभऱ्याला तुळजापूर बाजारात 5000 रुपयांचा दर मिळाला. 

गेवराई बाजारात लाल हरभऱ्याला 5 हजार 75 रुपये, लासलगाव बाजारात लोकल हरभऱ्याला पाच हजार रुपये, तर मुंबई बाजारात लोकल हरभऱ्याला आठ हजार दोनशे रुपये असा सर्वाधिक दर मिळाला.

वाचा सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/03/2025
संगमनेर---क्विंटल17500050005000
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल2515151515151
13/03/2025
जळगाव---क्विंटल73580062005975
शहादा---क्विंटल359620067526525
पुणे---क्विंटल43740083007850
बार्शी---क्विंटल221500051005000
बार्शी -वैराग---क्विंटल104500050515000
चंद्रपूर---क्विंटल210510051605130
राहूरी---क्विंटल40515052505200
राहूरी -वांबोरी---क्विंटल3515452005177
कारंजा---क्विंटल3400481551655065
करमाळा---क्विंटल60500051255100
राजूरा---क्विंटल31519052205200
जळगावबोल्डक्विंटल87600065806525
जळगावचाफाक्विंटल596510052755200
जलगाव - मसावतचाफाक्विंटल163517553005230
चिखलीचाफाक्विंटल150485052515050
अमळनेरचाफाक्विंटल2000500053405340
मलकापूरचाफाक्विंटल1000472551705080
सोलापूरगरडाक्विंटल101495053005135
छत्रपती संभाजीनगरगरडाक्विंटल5500058005800
उमरगागरडाक्विंटल5507850805080
रावेरहायब्रीडक्विंटल21510052655100
यावलहायब्रीडक्विंटल139511053405230
जळगावकाबुलीक्विंटल84590065906100
अमळनेरकाबुलीक्विंटल2000600067506750
तुळजापूरकाट्याक्विंटल60490050515000
लातूर -मुरुडलालक्विंटल30490050755000
धुळेलालक्विंटल198532064656020
जळगावलालक्विंटल73738099008500
गेवराईलालक्विंटल33505051165075
मुरुमलालक्विंटल178500054605460
उमरखेड-डांकीलालक्विंटल340545056005500
भद्रावतीलालक्विंटल50510051005100
लासलगावलोकलक्विंटल6410051525000
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल6520052005200
नागपूरलोकलक्विंटल1604500052705202
मुंबईलोकलक्विंटल1114700088008200
जामखेडलोकलक्विंटल97500051005050
मेहकरलोकलक्विंटल180430051004950
वरोरालोकलक्विंटल39504551055090
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल181520054005300
तळोदालोकलक्विंटल25620064506300
कुर्डवाडी-मोडनिंबलोकलक्विंटल46479151015000
नायगावलोकलक्विंटल120510052005150
परांडालोकलक्विंटल2505050505050
दुधणीलोकलक्विंटल192500054505450
ताडकळसनं. १क्विंटल100510051755125
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेती