Join us

Gahu Bajar Bhav: गव्हाच्या आवकेत उसळी! शरबती गव्हाला विक्रमी दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:23 IST

Gahu Bajar Bhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये गहू विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, विशेषतः शरबती गहू पुणे व कल्याणमध्ये विक्रमी दराने विकला गेला. गव्हाच्या हंगामी दरांमध्ये स्थिरता असली, तरी काही बाजार समित्यांमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. वाचा सविस्तर (Wheat arrivals)

Gahu Bajar Bhav :  राज्यातील बाजार समित्यांमध्ये गहू विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, विशेषतः शरबती गहू पुणे व कल्याणमध्ये विक्रमी दराने विकला गेला. गव्हाच्या हंगामी दरांमध्ये स्थिरता असली, तरी काही बाजार समित्यांमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. (Wheat arrivals)

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१३ मे) रोजी गव्हाची (Wheat) २० हजार ८१३ क्विंटल आवक (Arrival) झाली. त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ७६० रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज बाजारात २१८९, अर्जुन, नं. ३, बन्सी, हायब्रीड, शरबती, लोकल, पिवळा या जातीच्या गव्हाची आवक (Wheat Arrival) झाली.

मुंबई बाजार समितीमध्ये (Market Yard) लोकल जातीच्या गव्हाची आवक (Arrival) ११ हजार ६० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

उमरगा येथील बाजार समितीमध्ये (Market) २१८९ जातीच्या गव्हाची आवक सर्वात कमी (Arrival) १ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान व कमाल दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/05/2025
बार्शी---क्विंटल52280031003000
संगमनेर---क्विंटल10260027002650
पाचोरा---क्विंटल300235027002531
कारंजा---क्विंटल1050252526002550
सावनेर---क्विंटल35251827502650
करमाळा---क्विंटल24225127002500
अंबड (वडी गोद्री)---क्विंटल101242530002650
पालघर (बेवूर)---क्विंटल112302530253025
तुळजापूर---क्विंटल90245028002700
पलूस---क्विंटल36300036003400
फुलंब्री---क्विंटल416255028002675
राहता---नग47250026102550
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल30250027902600
परभणी२१८९क्विंटल100242530002850
वाशीम२१८९क्विंटल600245027752550
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल30242526502550
शेवगाव२१८९क्विंटल43242526502650
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल7240024002400
नांदगाव२१८९क्विंटल61242529172550
औराद शहाजानी२१८९क्विंटल7220023002250
उमरगा२१८९क्विंटल1300030003000
भंडारा२१८९क्विंटल37220025002500
देवळा२१८९क्विंटल4245526102600
दुधणी२१८९क्विंटल24246526002600
सिल्लोडअर्जुनक्विंटल85245025502500
पैठणबन्सीक्विंटल72250027902600
मुरुमबन्सीक्विंटल7280128012801
बीडहायब्रीडक्विंटल72252030252593
गंगापूरहायब्रीडक्विंटल120243227112558
अकोलालोकलक्विंटल200200028002650
अमरावतीलोकलक्विंटल826280031002950
धुळेलोकलक्विंटल13220029552650
यवतमाळलोकलक्विंटल158250026252562
मालेगावलोकलक्विंटल113160424202300
बार्शी -वैरागलोकलक्विंटल59250027002600
नागपूरलोकलक्विंटल397242626202571
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल130233627542602
हिंगणघाटलोकलक्विंटल252220025502470
मुंबईलोकलक्विंटल11060300060004500
अमळनेरलोकलक्विंटल120258126852685
चाळीसगावलोकलक्विंटल200244031002600
भोकरदनलोकलक्विंटल88242525002450
मुर्तीजापूरलोकलक्विंटल75243026302530
मलकापूरलोकलक्विंटल142268030352800
जामखेडलोकलक्विंटल47260028002700
सटाणालोकलक्विंटल24238029502772
कोपरगावलोकलक्विंटल191253425722551
रावेरलोकलक्विंटल4266526802665
गंगाखेडलोकलक्विंटल33300032003100
तेल्हारालोकलक्विंटल40257026802630
देउळगाव राजालोकलक्विंटल20242526752500
मेहकरलोकलक्विंटल35260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल610300034003200
तासगावलोकलक्विंटल20289033503260
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल19244026002500
काटोललोकलक्विंटल30247125002500
आष्टी- कारंजालोकलक्विंटल114245024802460
जालनानं. ३क्विंटल788231429002621
माजलगावपिवळाक्विंटल107245026252550
सोलापूरशरबतीक्विंटल757250041503270
अकोलाशरबतीक्विंटल151290036503500
पुणेशरबतीक्विंटल464460060005300

 (सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड