Join us

Chana Market : चाफा, लाल, काबुली हरभऱ्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 20:33 IST

Chana Market : यात चाफा, गरडा, हायब्रीड, काबुली, काट्या, लाल, लोकल आणि पिवळ्या हरभऱ्याची आवक झाली. 

Chana Market : एकीकडे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची (Kharif Season) तयारी सुरू असताना दुसरीकडे सद्यस्थितीत हरभऱ्याला काय दर मिळतोय, हे आपण या भागातून पाहूयात.. आज राज्यात जवळपास 13 हजार क्विंटल हरभऱ्याची (Harbhara Bajarbhav) आवक झाली. यात चाफा, गरडा, हायब्रीड, काबुली, काट्या, लाल, लोकल आणि पिवळ्या हरभऱ्याची आवक झाली. 

आज सर्वसाधारण हरभऱ्याला (Chana Market) पुणे बाजारात सरासरी 08 हजार 150 रुपये तर करमाळा बाजारात 05 हजार 500 पन्नास रुपये दर मिळाला. चाफा हरभऱ्याला कमीत कमी 05 हजार रुपयांपासून तर सरासरी 5700 रुपयांपर्यंत दर मिळाला. गंगापूर बाजारात हायब्रीड हरभऱ्याला सरासरी 5450 रुपये दर मिळाला. 

जालना बाजारात काबुली हरभऱ्याला सरासरी 6 हजार 100 रुपये दर मिळाला. लाल हरभऱ्याला कमीत कमी 05 हजार 100 रुपयांपासून ते 05 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लोकल हरभऱ्याला कमीत कमी 05 हजार रुपयांपासून ते 05 हजार 900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/05/2025
पुणे---क्विंटल39800083008150
बार्शी---क्विंटल413550056005550
माजलगाव---क्विंटल8510054005200
भोकर---क्विंटल4550055005500
हिंगोली---क्विंटल400520055505375
करमाळा---क्विंटल1555055505550
राहता---क्विंटल3430054135350
चिखलीचाफाक्विंटल154500055115250
अमळनेरचाफाक्विंटल100530054005400
मलकापूरचाफाक्विंटल485480055655455
रावेरचाफाक्विंटल2520052005200
साक्रीचाफाक्विंटल3535053505350
वडूजचाफाक्विंटल10565057505700
पातूरचाफाक्विंटल26540056405576
उमरगागरडाक्विंटल1550055005500
गंगापूरहायब्रीडक्विंटल9542154605450
जालनाकाबुलीक्विंटल79562585006100
तुळजापूरकाट्याक्विंटल40530054005350
भंडाराकाट्याक्विंटल3540054005400
पवनीलालक्विंटल79520056005300
बीडलालक्विंटल3540054105405
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल130510054005250
जिंतूरलालक्विंटल35550055205500
मुरुमलालक्विंटल57492555005326
उमरखेडलालक्विंटल60545056005500
उमरखेड-डांकीलालक्विंटल220545056005550
जालनालोकलक्विंटल1666540055255500
अकोलालोकलक्विंटल1588500056755662
अमरावतीलोकलक्विंटल2132540055505475
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल5550058005800
सांगलीलोकलक्विंटल100580062005900
परभणीलोकलक्विंटल105540056005500
आर्वीलोकलक्विंटल140500055105400
हिंगणघाटलोकलक्विंटल1742500056855665
उमरेडलोकलक्विंटल1930535055555420
भोकरदनलोकलक्विंटल6530055005400
मुर्तीजापूरलोकलक्विंटल300520056255415
सावनेरलोकलक्विंटल79555056015580
जामखेडलोकलक्विंटल50545055005475
कोपरगावलोकलक्विंटल16508054755353
परतूरलोकलक्विंटल15540055755450
देउळगाव राजालोकलक्विंटल6530054005400
मेहकरलोकलक्विंटल540500055005350
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल4500054005000
किल्ले धारुरलोकलक्विंटल1520153415341
परांडालोकलक्विंटल10530054005350
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल194530055505500
समुद्रपूरलोकलक्विंटल4560056005600
दुधणीलोकलक्विंटल87530057605700
सोलापूरपिवळाक्विंटल9519055505500
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेती