Join us

Gram Market : काबुली हरभऱ्याचा दर टॉपवर, वाचा आजचे सविस्तर हरभरा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:31 PM

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची 24 हजार क्विंटलची आवक झाली.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची 24 हजार क्विंटलची आवक झाली. तर सर्वाधिक 5 हजार क्विंटलची सर्वसाधारण हरभऱ्याची आवक झाली. आज हरभऱ्याला सरासरी 5411 रुपये ते 6850 रुपये दर मिळाला. हरभऱ्याला हमीभावा पेक्षा अधिक दर मिळत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. 

आजच्या 08 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात सर्वसाधारण, चाफा, गरडा, हायब्रीड, काबुली, काट्या, लाल आणि लोकल हरभऱ्याची आवक झाली. आज सर्वसाधारण हरभऱ्याला सरासरी 5411 रुपये ते 6850 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत गरडा हरभऱ्याला सरासरी 5920 रुपये दर मिळाला. 

कल्याण बाजारात हायब्रीड हरभऱ्याला सरासरी 6100 रुपये दर मिळाला. काबुली हरभऱ्याला अकोला बाजारात सर्वाधिक 8300 रुपये दर मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर बाजारात 5938 रुपये दर मिळाला. काट्या हरभऱ्याला तुळजापूर बाजारात 6000 रुपये दर मिळाला. लाल हरभऱ्याला लातूर बाजारात सरासरी 5900 रुपये, धुळे बाजारात 5575 रुपये, औसा बाजारात 5877 रुपये दर मिळाला. 

असे आहेत हरभरा सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/05/2024
पुणे---क्विंटल40630074006850
राहूरी -वांबोरी---क्विंटल9550056575600
पैठण---क्विंटल2568056805680
चाळीसगाव---क्विंटल12530056455411
भोकर---क्विंटल26588758875887
कारंजा---क्विंटल6000519060005655
करमाळा---क्विंटल26560058505700
राजूरा---क्विंटल6574058005775
आष्टी (वर्धा)---क्विंटल346520059005650
मालेगाव (वाशिम)---क्विंटल218570059005800
जळगावचाफाक्विंटल88570059505700
चिखलीचाफाक्विंटल308540059505675
वाशीम - अनसींगचाफाक्विंटल30565058505750
अमळनेरचाफाक्विंटल1000560057005700
दर्यापूरचाफाक्विंटल1200540063405900
सोलापूरगरडाक्विंटल6567559405920
कल्याणहायब्रीडक्विंटल35800640006100
अकोलाकाबुलीक्विंटल112620095208300
छत्रपती संभाजीनगरकाबुलीक्विंटल14590059755938
तुळजापूरकाट्याक्विंटल40580060106000
लातूरलालक्विंटल7209587062405900
धुळेलालक्विंटल75498556005575
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल82565060005825
वरोरा-खांबाडालालक्विंटल45525058505600
औसालालक्विंटल203555162015877
अकोलालोकलक्विंटल1735500062755800
अमरावतीलोकलक्विंटल3165585060505950
यवतमाळलोकलक्विंटल181550059055702
नागपूरलोकलक्विंटल1579500060605795
मेहकरलोकलक्विंटल490500059005600
नांदगावलोकलक्विंटल22569990505750
सिंदीलोकलक्विंटल94555058805700
देवळालोकलक्विंटल2460057705770
दुधणीलोकलक्विंटल67540061005750
टॅग्स :शेतीमार्केट यार्डशेती क्षेत्रअकोलालातूर