Join us

Soybean Bajar Bhav : पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी; दर कसा मिळाला ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:09 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१५ ऑक्टोबर) एकूण ७४ हजार ४९६ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली.

बाजारात पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी दिसून आली असून, काही बाजारांमध्ये भाव ४ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र सरासरी दर कालच्या तुलनेत किंचित घटले असून, सर्वसाधारण दर ३ हजार ८७३ रुपये प्रतिक्विंटल नोंदवला गेला आहे. (Soybean Arrival)

प्रमुख बाजार समित्यांतील दर काय?

लातूर बाजारात सर्वाधिक आवक तब्बल १८ हजार ३६५ क्विंटल, सरासरी दर ४ हजार ६० रु., तर जास्तीत जास्त दर ४ हजार १८०.

कारंजा बाजारात दर चांगले मिळाले कमाल ४ हजार ३७५ रु., सरासरी ४ हजार ३५ रु.

जळकोट येथे ‘पांढऱ्या’ जातीला उच्चांकी भाव ४ हजार ६०० रु., सरासरी ४ हजार ४००रु.

नायगाव व मुखेड बाजारातही दर स्थिर  ४ हजार २०० रु. सरासरी भाव.

अमरावती व नागपूर परिसरात सरासरी दर ३ हजार ८५० ते ४ हजार ५० रु. दरम्यान.

दरात किंचित घट, परंतु स्थैर्य राखले

गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर ओसरल्याने आणि मालाची वाढती आवक लक्षात घेता दरात सुमारे ५० ते १०० रु. प्रतिक्विंटलने घट झाली आहे. तथापि, उच्च प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला बाजारात चांगली मागणी कायम आहे.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/10/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल222200040903045
चंद्रपूर---क्विंटल86310037803490
राहूरी -वांबोरी---क्विंटल90350041003800
पुसद---क्विंटल1940370041854005
कारंजा---क्विंटल8000345043754035
नायगाव---क्विंटल260410043004200
तुळजापूर---क्विंटल3575400040004000
वडवणी---क्विंटल369350040003850
अमरावतीलोकलक्विंटल12282350042113855
जळगावलोकलक्विंटल454250040603975
नागपूरलोकलक्विंटल864380041264044
हिंगोलीलोकलक्विंटल1005380043004050
मेहकरलोकलक्विंटल520330042154050
ताडकळसनं. १क्विंटल800360042504000
जळकोटपांढराक्विंटल655420046004400
लातूरपिवळाक्विंटल18365345141804060
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल15380041513950
अकोलापिवळाक्विंटल6386390042354100
यवतमाळपिवळाक्विंटल1480350042403870
चिखलीपिवळाक्विंटल235370043514025
पैठणपिवळाक्विंटल38310037913636
जिंतूरपिवळाक्विंटल149365041324050
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4000345042803865
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल146100041003580
परतूरपिवळाक्विंटल489375041003900
दर्यापूरपिवळाक्विंटल4500300042503900
देउळगाव राजापिवळाक्विंटल120310041003900
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल101170027002700
नांदगावपिवळाक्विंटल10332538413841
गंगापूरपिवळाक्विंटल52200038503050
अहमहपूरपिवळाक्विंटल1232300043003969
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1010361041253867
किनवटपिवळाक्विंटल21380041004000
मुखेडपिवळाक्विंटल62420043004200
मुरुमपिवळाक्विंटल677370041003884
उमरगापिवळाक्विंटल88366039503800
सेनगावपिवळाक्विंटल76370040003850
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल230375040503900
उमरखेडपिवळाक्विंटल420390040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल320390040003950
बाभुळगावपिवळाक्विंटल2000360144354001
राजूरापिवळाक्विंटल43312535453400
काटोलपिवळाक्विंटल225320043004000
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल430300041903500
पुलगावपिवळाक्विंटल237310042503965
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल172290040053450
देवणीपिवळाक्विंटल146367042613965

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीच्या बाजारात चैतन्य; दर हजारांनी वधारले

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices: Yellow Soybean in Demand; Check Detailed Rates Here

Web Summary : Soybean arrival in Maharashtra markets reached 74,496 quintals. Yellow soybean is in high demand, fetching up to ₹4,600/quintal in some markets. Average rates slightly decreased to ₹3,873/quintal. Latur reported the highest arrival. Prices vary across markets; detailed rates are available.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड