lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > जळगावात हरभरा 'नंबर वन', क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

जळगावात हरभरा 'नंबर वन', क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

Gram is 'number one' in Jalgaon, the price is getting per quintal | जळगावात हरभरा 'नंबर वन', क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

जळगावात हरभरा 'नंबर वन', क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून मंगळवारी 50 हजार 858 क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली होती. आज दुपारी साडेतीन पर्यंत ...

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून मंगळवारी 50 हजार 858 क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली होती. आज दुपारी साडेतीन पर्यंत ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून मंगळवारी 50 हजार 858 क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली होती. आज दुपारी साडेतीन पर्यंत हरभऱ्याची एकूण आवक 16,103 क्विंटल एवढी होती. यावेळी लाल, चाफा, गरडा, बोल्ड, नंबर वन जातीचा हरभराबाजारात विक्रीसाठी आला होता.

आज राज्यात जळगाव बाजार समितीत नंबर वन जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळाला. क्विंटल मागे सर्वसाधारण आठ हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला असून बोल्ड व चाफा जातीच्या हरभऱ्यालाही चांगला भाव मिळाल्याचे चित्र होते.

जळगावसह पुण्यातही हरभऱ्याला चांगला भाव मिळत असून ६७०० ते ७२०० रुपयांमध्ये भाव मिळत आहे. मुंबईत लोकल हरभऱ्याला 7500 ते 8500 दरम्यान भाव मिळत असून उर्वरित ठिकाणी  पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल या दराने हरभरा विकला जात आहे.

जाणून घ्या आजचे ताजे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/04/2024
अहमदनगर---49529259385387
अहमदनगरलाल35530053005300
अकोलालोकल4651512058435568
अमरावतीलोकल3913535056755512
बीडलोकल48540055625480
बीडलाल70550056515550
बुलढाणालोकल17520053255300
बुलढाणाचाफा325500054515226
चंद्रपुर---138528054055375
धाराशिवलोकल7535053505350
धाराशिवगरडा1545054505450
धाराशिवकाट्या75540054505425
धाराशिवलाल116530064005850
धुळेलाल143450058005350
हिंगोली---350530060005650
हिंगोलीलाल77535055005425
जळगावनं. १9800080008000
जळगावहायब्रीड13476052855245
जळगावचाफा3304525054135400
जळगावबोल्ड4811081108110
जालनालोकल161520054705325
लातूर---785561158205715
लातूरलोकल18570057115705
मंबईलोकल646580085007500
नागपूरलोकल4760515055865444
नांदेड---19537154155393
नांदेडलोकल30540054405420
नांदेडलाल18565056505650
परभणीलोकल1510151015101
पुणे---43620072006700
सांगलीलोकल23540056005500
सोलापूरलोकल87520058705550
सोलापूरगरडा31548556305545
वाशिम---3000510056655430
वाशिमचाफा1815531357135400
यवतमाळलाल140520054005300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)24922

Web Title: Gram is 'number one' in Jalgaon, the price is getting per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.