Agriculture Stories
काही धरणे ओव्हरफ्लो तर काहींत थेंबभर सुद्धा आवक नाही; वाचा राज्यातील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती
Maharashtra Dam Water Update : राज्याच्या एकूण पाणी व्यवस्थापनात धरणांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये स्थीत असलेली ही धरणे केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत नाहीत तर शेतीसाठी आवश्यक सिंचन, औद्योगिक वापर आणि काही ठिकाणी वीजनिर्मितीसाठीही आधारभूत आहेत.
पुढे वाचा