Next

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ. तोंडाला रूमाल बांधून विद्यार्थ्यांनी केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:58 PM2018-02-22T12:58:28+5:302018-02-22T12:59:07+5:30

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ आहे. पण आज विद्यार्थ्यांनी तोंडाला रूमाल बांधून निषेध केला. निकालाच्या गोंधळाबद्दल विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात ...

मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ आहे. पण आज विद्यार्थ्यांनी तोंडाला रूमाल बांधून निषेध केला. निकालाच्या गोंधळाबद्दल विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला.