Next

पाय-यांवर लाद्या नाहीत, मरिन लाइन्सचा प्रवास गंजलेल्या पुलावरून!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:33 AM2017-10-17T11:33:26+5:302017-10-17T11:33:58+5:30

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून बसविलेल्या रेलिंगमुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. त्यातच पूल गंजलेला आहे. जास्त प्रवासी या पुलावरून ...

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून बसविलेल्या रेलिंगमुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. त्यातच पूल गंजलेला आहे. जास्त प्रवासी या पुलावरून ये-जा करताना हा पूल हलतो. गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती नाकारता येत नाही.