Next

धारावीच्या लेदर मार्केटला जीएसटीचा फटका, ऐन दिवाळीत दुकानांमध्ये शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 04:15 PM2017-10-17T16:15:49+5:302017-10-17T16:16:15+5:30

दिवाळीत नेहमी गजबजलेलं असणा-या धारावीतील लेदर मार्केटमध्ये यावर्षी ग्राहकांची अजिबात गर्दी झालेली दिसली नाही. जीएसटीमुळे मार्केटला चांगलाच फटका बसला असल्याचं चित्र यावेळी दिसलं. साध्या एका पाकिटाची ऑर्डरही मिळाली नसल्याचं दुकानदारांनी सांगितलं. व्हिडीओ जर्नलिस्ट - साहिल व्हिडीओ एडिटर - दिगंबर रासवे